मनापासून आभार @RRPSpeaks दादा.!
आपण दिलेला शब्द नेहमीच पाळत असता आणि वेळोवेळी तरुणाच्या प्रश्नाला वाचा फोडत राहिले आहेत.!
शिक्षण सेवक रद्द होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून उर्वरित भरती प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रयत्न कर���वेत ,आम्ही आपल्या सोबत आहोत.
@dvkesarkar @mieknathshinde
साहेब "विशेष शिक्षक "सोबतच आमच्या प्रलंबित शिक्षकभरतीचा व शिक्षण सेवक रद्द करण्याचा मुद्दा आपण मार्गी लावावा आणि असच कौतुक करण्याचा आम्हालाही योग मिळावा..🥰🙏
@AbhiPawarBJP दिलेला शब्द पण आजपर्यंत पूर्ण करत आलात अनेक वेळा मला त्याचा अनुभव आलेला असून आता ही माफक अपेक्षा आहे.
रयत शिक्षण संस्थेत TAIT मधील सर्वाधिक मार्क मिळणाऱ्या अभियोग्यताधारकांची निवड झाली पण संस्थेच्या अंतर्गत समस्यामुळे त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत @TulsidasBhoite सर आपण यावर जोरदार आवाज उठवावा @PawarSpeaks साहेबांच्या दरबारात हा विषय नेऊन त्यावर न्याय मिळवून द्यावा @RRPSpeaks
शिक्षणमंत्री मोहदय आपली विदेश वारी संपली असेल तर शिक्षकभरतीकडे लक्ष द्या SOP प्रणालीला मंजुरी द्या #NEP नुसार १००% भरती प्रक्रिया पूर्ण करा ग्रामीण भागात शाळेला शिक्षक द्या म्हणून युवक रक्ताने निवेदन लिहिले @dvkesarkar@mieknathshinde#शिक्षकभरती_55000#शिक्षकभरती_10टक्के
मा. देवेंद्रजीं फडणवीस साहेब आपण पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवार यांना न्याय द्यावा.
पेसा भरतीच्या नियुक्ती थांबल्यामुळे बऱ्याच उमेदवार यांचे आयुष्य संपल्यात जमा आहे.
आपण यावर योग्य तो मार्ग काढावा.
@Dev_Fadnavis
फक्त Waiting! जून २०२३ ला नवीन शिक्षक जॉईन होणार हि घोषणा शिक्षामत्र्यांनी केली, आज जून २०२४ उजाडला. शिक्षकभरतीसाठी किती वाट❓यावर @dvkesarkar
मा. केसरकरांनी सांगावे. राज्यात भावी शिक्षकांना भरतीसाठी तब्ब्ल ६ वर्ष वाट पाहायला लागते यासारखे दुर्दैव नाही. @Dev_Fadnavis@MahaDGIPR
सहमत!
राज्यातील विविध भागातून उमेदवारांचे सातत्याने फोन येत आहे. राज्य सरकार तसेच शिक्षणमंत्री @dvkesarkar यांनी वेळकाढूपणा न करता तात्काळ कार्यवाही करून उमेदवारांना न्याय द्यावा. अन्यथा पुन्हा एकदा राज्यभर उमे���वारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
@Mpsc_Andolan @VijayWadettiwar
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@AjitPawarSpeaks