Philosophical Facts~
"Nobody is good or bad. They are either strong or weak. Strong people stick to their morals, no matter what trials and tribulations. Weak people many times do not even realized how low they have fallen"
😊☹️😄😠😇👿🎯🎯🎯🎯🎯
सांगायचं तात्पर्य एकच की काळ बदलतो तसं काळाची गणितं बदलत जातात व अर्थकारण बदलत जातं.आज आपण कुठे आहोत यापेक्षा भविष्यात आपण स्वतःला कुठे बघतो हे महत्त्वाचं आहे.सातत्य असणं जितकं आवश्यक आहे तितकंच महत्वाचं आहे वेळेवर योग्य निर्णय घेणे.ते जम���ं तर आर्थिकस्वातंत्र्य वगैरे मिळवता येतं.
काही लोक एकीकडे म्हणतात, "मासिक पाळी म्हणजे विटाळ नाही." महिला मासिक पाळीतही मंदिरात जाऊ शकतात. कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होऊ शकतात. वैगरे वैगरे...
पण जेव्हा यांच्या घरातल्या महिलेची #मासिक_पाळी सुरू असते; 👇🏻
#म#मराठी#रिम#menstrual_cycle
लहान गुलाब मोगरा कुंदा प्राजक्त पिवळा चाफा आणि बाकी अशी गजऱ्य�� मध्ये माळता येणारी फुले तशी जास्त जवळची... आणि त्यातूनही कळी आलेली दिसली की थोडी अधिकच मग काळजी घ्यावीशी वाटते.. एखादया गर्भार मुली प्रमाणे वाटून राहते ती फांदी... ✍️- श्रेया!
#सहजच
#रंग_माळीयेला
कपड्यांच्या घड्या कमी वेळात इस्त्री करून सरळ करता येतात.. अगदी दिसेनाशा होतील अशा...पण मनाला पडलेल्या घड्या ? एकतर जात नाहीत किंवा वेळ लागतो. तोवर चटका सहन करायचा. मनाची पाटी पुन्हा कोरी होण्यासाठी ! - ✍️श्रेया
#रे_मना