२ नोटीसद्वारे 55 कोटींची मागणी आणि खोटा गुन्हा !
महसूल मंत्री बावनकुळेंनी स्वतःच्या बायको मार्फत सत्तेचा गैरवापर करून दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा #जाहीर_निषेध !😡
सत्याचा तोंड दाबायला निघालेल्या फsणवीस सरकारचा #जाहीरनिषेध खोटे गुन्हे दाखल करून तोंड बंद होत नसत
#रविराजसाबळे
नाशिक च्या MNC मधील लैंगिक कांड बाबत सगळ्यांनी बोलावे असे भाजप चे IT सेल वाले बोंबलत आहेत. बरं काय बोलायचं ? चार वर्षे फडणवीस सरकार झोपले होते का हे विचारायचे का! #Nashik
आठवतंय का ?
पालघर साधू कांड ! तेव्हा सुद्धा भाजपावाले असेच बोंबलत होते नंतर आरोपीलाच भाजपात घेतले.
काल नावे का घेत नाही विचारत होते आज सगळी नावे
पुण्याच्या प्रकरणात शेवटी पत्रकारांनी त्रागा केल्यावर जय महाराष्ट्रच्या पत्रकारावर केस झाली. या सगळ्याचा सुपारी घेणारा मास्टर माईंड वैभव सोनवणे आहे. याबाबत रुपाली ठोंबरे/पाटलांनी तक्रार दिली आहे
त्यांनी मोना येनपुरे, अक्षय बडवे, किरण शिंदे, अमोल धर्माधिकारी आणि रोहन कदम यांची नावे दिली आहेत. या सगळ्यांनी मिळून पैसे उकळण्याचा कार्यक्रम आखला…
रोहन कदम बरोबर मार खाल्ला तो अभिजित पोटे होता ... वैभव खाली होता म्हणून वाचला
महत्वाच म्हणजे मुरली अन्नाला मध्ये घालून यांनी काल फोनाफोनी केली आहे. पुण्याचा सीपी मॅनेज झाला होता पण पत्रकारांच्या रेट्यापुढे FIR झाली
पुण्यात
गुंड सुपाऱ्या घेतच होती पण आता
पोलीस सुपाऱ्या घेत आहे
नेते सुपारी घेत आहेत
आणि शेवटी
पत्रकार पण सुपारी घेऊ लागली
भ्रष्ट काँग्रेस नेते नेहरुजी, इंदिराजी च्या काळात भारत कुणाकडून तेल विकत घेईल हे उपऱ्या ला विचारावं लागत नव्हतं ....
मग आले हिंदू देशभक्त मोदी, त्यांनी शक्तिशाली भारत बनवला, अन सरकार आता पांढरा ट्रम्प सांगेल तसं नाचतोय....
चुटिया भक्तांनो नाचा आता...
#GasPrices
माझ्या एका राजकीय उपहासात्मक बॅनरबद्दल माझ्यावर १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला... कोणत्या कायद्याखाली तर म्हणे 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' मग @mybmc हे जे शहरभर मोदी-फडणवीसांचे बॅनर लागलेत ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ह्याच कलमाखाली गुन्हा दाखल होणार का ? @MumbaiPolice@mybmcWardHW असली अघोरी बॅनरबाजी मुंबईला विद्रुप करत नाही का? सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही तर आपण एकपक्षीय 'हुकूमशाही'कडे वेगाने चाललोय इतकं निश्चित !
आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या कंपनीला आपणच कंत्राट देण्यासाठी दावोस ला जाण्याची गरज काय..?
हा दावोस चा प्रकार म्हणजे एकाच गल्लीतल्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय संघटना...
#लालगंधर्व#local_people#local_deal
फक्त पैशाने निवडणूक जिंकता येते का ? बघा… ५०० रूपये खिशात असताना कशी जिंकली निवडणूक?
स्नेहल शिवकर Exclusive
https://t.co/UWQc4x1uZg
#BMCElection2026#Shivsena
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार)
राहुल ढिकले- साने निवडून आला महंजे अवघड आहे
तुमची कृपा
गिरीश महाजन: मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती
सत्तेचा भस्म्या झालेल्या भाजप ने उद्धव ठाकरेंचे १५ २० नगरसेवक फोडावे, कॉग्रेसच्या ४/५ नगरसेवकांना ED च्या नोटिसी पाठवाव्या. एक दोघांच्या घरी आत्तापर्यत रेड पडायला हवी होती..वेळप्रसंगी शिंदेसेनेत फुट पाडावी अन मुबंई चे महापौर मिळवावे..
राष्ट्रकार्यात कसुर नको..