/sacred games2 Yadav Saab /Gullyboy /Bombay Begums Lily /Dhamaka Ankita The Boss/Phirse honeymoon’ new Hindi play/saasbahuachaarpvtltd Suman/ former blue tick
My new film ‘Parinati’ in theatres on 1st august! Parinati promotion!Thank you so much @tushartengale for this impromptu photoshoot..Thank you so much @shubhangi.gokhale.18 for this beautiful saree and stunning blouse ❤️#gratitude#sky#skyscape#skyisthelimit
Thank you for all your birthday wishes! This video made by my sister is the greatest gift l got! Memories!तुम्ही सर्वांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत! माझ्या बहिणीने बनवलेला हा व्हिडिओ ही सर्वोत्तम भेट आहे! आठवणी.. आठवणी ❤️
प्रेमावरती बोलणारा.. इतरांना बोलतं करणारा.. भावनिक आरोग्यासाठी प्रचंड काम करणारा एक अतिशय मोलाचा माणूस.. आनंद नाडकर्णीं.. आनंदकाका .. अचानक गेला.. अजूनही खरं वाटत नाही. त्याचं हसणं घेऊन तो आपल्यात कायम राहील @DranandN 🙏@sandeshkul
अभिनयाच्या क्षेत्रात मराठी चित्रपट, नाटक यात स्वतःचे स्थान भक्कम करतानाच हिंदी वेब सिरिजमध्येही स्वतःचे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री अमृता सुभाष यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोरंजनाचे नेहमीचे वर्तुळ भेदून वैचारिक मनोरंजकतेची कास धरलेल्या अमृता सुभाष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
उद्याच्या ‘आई’ दिवसाच्या आजच शुभेच्छा!
Happy Mother’s Day
प्रत्येकाच्या मनांत घर करणारं नाटक!
#असेनमीनसेनमी
शनि ९ मे ८.३० वा प्र. ठाकरे, बोरीवली
रवि १० मे ४ वा श्री शिवाजी मंदिर, दादर
२२ मे ४ वा दिनानाथ नाट्यगृह पार्ले
२३ मे १२.३० बालगंधर्व पुणे
२४ मे १२.३० यशवंतराव कोथरुड
You can reach the stars, like each one of these have, project after project, giving performances beyond imagination, dispensing masterclasses! And still want to remain humble, is how legends are carved!
@AmrutaSubhash@getkul#ChhayaKadam
And to @jiteshpillaai
More conversations like this.
More actors like this.
More projects for these women.
More satisfaction for us.
Here's the link:
https://t.co/Iw6cbYBEdC
Well done all round!
I got best actress Marathi for Jarann in this beautiful ceremony! Thank you @producers_guild and @inca for this award! It’s an honour! Really grateful ❤️ Unfortunately l was in a personal emergency so couldn’t attend the ceremony.. but really loved the trophy! Gratitude ❤️
#असेनमीनसेनमी
शनि २५एप्रिल दु ४.३० वा गडकरी,ठाणे
रविवार २६ एप्रिल दु ४.३० वा आचार्य अत्रे,कल्याण. शुक्र १ मे ४ वा विष्णुदास भावे,वाशी
शनि २ मे ४ वा कालिदास, मुलुंड
रवि ३ मे ४.३० वा काशिनाथ घाणेकर ,ठाणे
शनि ९ मे ८.३० वा प्र. ठाकरे,बोरीवली
रवि १०मे ४वा.शिवाजी मंदिर दादर.
असे सोन्यासारखे प्रेक्षक हीच आमची अक्षय तृतीया!
प्रत्येकाच्या मनांत घर करणारं नाटक!
असेन मी नसेन मी
१८ एप्रिल सायं ५ वा टिळक स्मारक मंदिर पुणे
रवि १९ एप्रिल दु १२.३० वा अण्णाभाऊ साठे. पुणे
शनि २५ एप्रिल दु ४.३० वा गडकरी ,ठाणे
रविवार २६ एप्रिल दु ४.३० वा आचार्य अत्रे,कल्याण.
१७५ झाले सुद्धा!! मन आनंदानं भरून गेलं आहे!
प्रत्येकाच्या मनांत घर करणारं नाटक!
#असेनमीनसेनमी
शनिवार १८ एप्रिल ५ वाजता टिळक स्मारक पुणे
रविवार १९ एप्रिल दुपार १२.३० अण्णाभाऊ साठे,पुणे.
शनिवार २५ एप्रिल दुपारी ४.३० गडकरी ठाणे
रविवार २६ एप्रिल दुपार ४.३० आचार्य अत्रे कल्याण.
तुमची आई पण तुम्हाला अशाच सूचना देत रहाते का? आणि तुम्ही तिची चूक काढली की त्याबद्दल उलट तुम्हालाच रागवते का?
असेन मी नसेन मी
शनिवार ४ एप्रिल ४ वाजता विष्णुदास भावे वाशी
रविवारी ५ एप्रिल ४ वाजता दिनानाथ मंगेशकर पार्ले
रविवार १२ एप्रिल ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरीवली
मुर्ख फोन आहे हा! म्हणे स्मार्ट..😄तुमची आई पण तिच्या फोनला नावं ठेवते का? आम्हाला वाचायला आवडेल!खालच्या कॅामेंटस् मधे सांगा😀
*असेन मी नसेन मी*
२१ मार्च शनिवारी दुपारी ४:०० वा. वाशी
२२ मार्च रविवारी दुपारी ४:०० वा. शिवाजी मंदीर दादर
२६ मार्च दुपारी ४ दिनानाथ पार्ले
@sandeshkul
#याचसाठी_केला_होता_अट्टाहास#asenmenasenme#असेनमीनसेनमी@sandeshkul
पुढील प्रयोगः
*असेन मी नसेन मी*
१४ मार्च शनिवारी दुपारी ४:३० वा. कालिदास मुलुंड
१५ मार्च रविवारी दुपारी १२:३० वा. कोथरूड
२१ मार्च शनिवारी दुपारी ४:०० वा. वाशी
२२ मार्च रविवारी दुपारी ४:०० वा. शिवाजी मंदिर