The delay in conducting the Pune Municipal Corporation exam is unacceptable! It’s been a year since the application process, yet there is no progress. Is this the efficiency of the administration? The future of thousands of candidates is at stake. The government must act immediately!
@PMCPune@mieknathshinde@CMOMaharashtra
प्रति,
मा. उदय सामंत
उद्योग मंत्री,
महाराष्ट्र शासन.
विषय: MIDC भरती 2023 च्या परीक्षेच्या अनिश्चिततेबाबत त्वरित निर्णय घेण्याची विनंती.
महोदय,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत 2023 साली जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्यात आले होते. हजारो उमेदवारांनी अर्ज भरून दीड वर्ष उलटले आहे, मात्र अद्याप परीक्षा कधी होणार हे स्पष्ट झालेले नाही.
या विलंबामुळे अनेक उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. काही उमेदवारांचे वयोमर्यादेचे बंधन जवळ आले असून, अनिश्चिततेमुळे मानसिक तणाव वाढत आहे. उद्योग विभाग हा राज्यातील महत्त्वाचा विभाग असूनही भरती प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
प्रमुख मागण्या:
1.MIDC भरती 2023 ची परीक्षा दिनांक तातडीने जाहीर करावी.
2.भरती प्रक्रियेस अधिक विलंब न करता ठरलेल्या वेळेत पूर्ण करावी.
3.भविष्यात भरती प्रक्रियेत अशी अनिश्चितता राहू नये, याची काळजी घ्यावी.
उमेदवारांचे भविष्य आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
आपल्या त्वरित आणि सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य उपाध्यक्ष
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र.
@samant_uday@ArvindKejriwal@AAPMaharashtra@AamAadmiParty
विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे..
मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा मार्च महिन्यातील २,३,८ व ९ तारखेला घेण्यात येणार आहेत.. सदर परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर न घेता खासगी संगणक केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत..
खासगी परीक्षा केंद्राऐवजी TCS ION च्या अधिकृत केंद्रावर परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागील काही दिवसांपासून मागणी आहे.. त्यां���्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत..
महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात.. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे..
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mybmc
#BMC_At_TCS_Ion_Centre
📍#BMC आंदोलन पाठिंबा निवेदन मोहीम 🔥
जिल्हा लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर team तर्फे निवेदन देण्यात आले...!
Good work team
#BMC_At_TCS_Ion_Centre
📍#BMC आंदोलन पाठिंबा निवेदन मोहीम 🔥
जिल्हा पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर team तर्फे निवेदन देण्यात आले...!
Good work team...👌👏👏🔥
#BMC_At_TCS_Ion_Centre
Aspirants aspiring for Junior Engineer and Sub Engineer posts @mybmc have been demanding conduction of their exam at authorised TCS_Ion centres. Mybmc is expected to release admit cards within 2-3 days, according to these students. Can't assure redressal of their concern with
१७ फेब्रुवारी रोजी #MPSC E-news latter मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या #MES २०२४ साठीच्या जागा एका दिवसात म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी #MES २०२५ साठी जातात. #MES २०२४ ही फक्त जलसंधारण विभागाच्या ४५ जगासाठीच राहील का?
@BaliramDoleyINC@suvishelke
@Dhananjay_AAP
@Dev_Fadnavis
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार ना��ी आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis
मा. @mybmc प्रशासन यांना विनंती आहे की उर्वरित अभियांत्रिकी परीक्षा ही अधिकृत #TCS_ion केंद्रावरच व्हावी तसेच आयुक्त साहेबांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन परीक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत ही विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@ramkadam
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एका #TCS_ion परीक्षा केंद्राबाबत गांभिर्याने विचार करावा आणि होणारी परीक्षा ही अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्रावरच घ्यावी ही नम्र विनंती. @mybmc#BMC_at_tcs_ion