@SJaiswal_IAS सर कृपया आकुर्ली म्हाडा वसाहत लोखंडवाला कांदिवली पूर्व येथे लक्ष घालावे व मार्गदर्शन करावे. पुनर्विकासाच्या नावाखाली सभासदांना विश्वासात न घेता बिल्डर आणून घाबरवत आहे. सभासदांमध्ये भीती निर्माण करत आहे की, म्हाडाने सीएनडी आणला तर तुम्हाला कमी फुटाची घरे भेटणार.
आकुर्ली एकता सोसायटी 7, म्हाडा लोखंडवाला कांदिवली पूर्व मधील रूम नंबर 15 वर इंद्रप्रस्थ बिल्डिंग मधील झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात घरावर आलेल्या आहे पावसाळ्यात झाड तुटून जिवितहानी होण्याची शक्यता आहे कृपया फांद्यात छाटाव्यात. किशोर 9892551791 @mybmc@mybmcWardRS

आपला MARG तक्रार आयडी - RS_202600017332
स्मरणपत्र 2 स्पीड ब्रेकर अर्धवट डांबर टाकल्यामुळे रात्री मोठा अपघात घडलेला आहे सदर बीएमसी अधिकारी व कंत्राटदाराचे नाव मोबाईल नंबर देण्यात यावे त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायची आहे @mybmc@mybmcWardRS
स्मरणपत्र 1 Reminder 1
आकुर्ली म्हाडा वसाहत रोड नं 1 लोखंडवाला कांदिवली पूर्व मुख्य गेट समोरील 120 फूट रोड वरील स्पीड बेकर अर्धवट तोडल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होत आहेत. जवाबदारी कोणाची कृपया स्पीडबेकर संपूर्ण बसवण्यात यावा. आनंद सावंत 9821345889 @mybmc@mybmcWardRS
आकुर्ली म्हाडा वसाहत रोड नं 1 लोखंडवाला कांदिवली पूर्व मुख्य गेट समोरील 120 फूट रोड वरील स्पीड बेकर अर्धवट तोडल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होत आहेत कृपया स्पीडबेकर संपूर्ण बसवण्यात यावा.@mybmc@mybmcWardRS

R/S ward Kandivali East Lokhandwala कोटक महिंद्रा बँक समोर पुष्कर ॲकॉर्ड बिल्डिंग लोखंडवाला सर्कल ला *ज्येष्ठ नागरिकांच्या करीता सिमेंटचे बाकडे आहेत.* त्याच्याखाली भाजीवाला आणि कचरा केलेला आहे तो कृपया बिएमसी कडून साफसफाई करून देण्यात यावा ही विनंती.@mybmc@mybmcWardRS
@raghav_chadha सर मुंबई मधून जास्त टॅक्स दिला जातो पण BSNL चे सिम कार्ड, 5G नेटवर्क कॉल कनेक्शन मिळत नाही आपण याबाबत लोकसभेत आवाज उठवला तर इतर कंपन्यांच्या जास्त रेटवाले कॉल, नेटवर्क कनेक्शन कमी होऊन सरकारी कंपनी BSNL Sim Card उपलब्ध होऊन कंपनी प्रॉफिट मध्ये येईल.
लोखंडवाला सर्कल कोटक महिंद्रा बँक समोर कांदिवली पूर्व समोरील नारळाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून कृपया तातडी नारळाच्या फांद्या ची छाटणी करावी.9821345889 @mybmc@mybmcWardRS
WDJ/046/027 चा लाईट चालू बंद होते. आकुर्ली म्हाडा रोड नंबर 1 आकुर्ली सुखशांती सोसा समोर लोखंडवाला कांदिवली पूर्व येथील रोडवरील स्ट्रीट लाईट चालू बंद होत आहे आहे कृपया ताबडतोब दुरुस्त करावी रात्रीच्या वेळेस अंधार पडत आहे. 9821345889 @Adani_Elec_Mum
आकुर्ली म्हाडा वसाहत रोड नं 1 लोखंडवाला कांदिवली पूर्व R/S विभाग सोसा नं 16 व 4 मधील मुख्य रस्त्यावरील मलनिःसारण सिवरेज ड्रेनेज लाईन भरली आहे संध्याकाळच्या वेळेस घाणीचे पाणी बाहेर येते.कृपया सक्सेशन मशीनने म्हाडा रोड नं 1 प्रवेशद्वार ते सो नं 10 सफाई करावी @mybmcWardRS@mybmc
WDJ/046/027 चा लाईट चालू बंद होते. आकुर्ली म्हाडा रोड नंबर 1 आकुर्ली सुखशांती सोसा समोर लोखंडवाला कांदिवली पूर्व येथील रोडवरील स्ट्रीट लाईट चालू बंद होत आहे आहे कृपया ताबडतोब दुरुस्त करावी रात्रीच्या वेळेस अंधार पडत आहे. 9821345889 @Adani_Elec_Mum
आकुर्ली म्हाडा वसाहत मधील सोसा नं 1 ते 40 सोसा मध्ये संध्याकाळच्या वेळेस येणाऱ्या पाण्याचा प्रेशर पाच-सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे रहिवासी यांची गैरसोय होत आहे कृपया पाण्याचा प्रेशर पूर्ववत करावा. @mybmc@mybmcWardRS
आकुर्ली म्हाडा वसाहत रोड नं 1 लोखंडवाला कांदिवली पूर्व R/S विभाग सोसायटी नं 7 व 8 मधील मुख्य रस्त्यावरील मलनिःसारण सिवरेज ड्रेनेज लाईन भरली आहे संध्याकाळच्या वेळेस घाणीचे पाणी बाहेर येते. सोसा नं 8 गेटच्या आतील बाजूचा चेंबर त्यामुळे रिव्हर्स घाणीच्या पाण्याने भरत आहे @mybmcWardRS
WDJ/046/025 ते 034 तसेच 026 चा लाईट चालू बंद होते. आकुर्ली म्हाडा रोड नंबर 1 लोखंडवाला कांदिवली पूर्व येथील रोडवरील स्ट्रीट लाईट बंद आहे कृपया ताबडतोब दुरुस्त करावी रात्रीच्या वेळेस अंधार पडत आहे. 9821345889 @Adani_Elec_Mum