@DrShingnespeaks नंतरच्या काळात मा.साहेबांनी शासनाकडून बँकेसाठी निधी मिळवला. व त्यानंतर बँक सुस्थितीत आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आणि साहेब बिनविरोध संचालक आमचे सहकारमहर्षी...
अभिनंदन साहेब..💐
#आताअध्यक्ष@DrShingnespeaks
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुलढाणा ,आर्थिक डबघाईस असतांना मदत मिळावी म्हणून साहेबांनी शासनाकडे प्रयत्न केले. परंतु त्यावेळच्या सरकारने मदत केली नाही .म्हणून, विद्यमान आमदार असूनही साहेबांनी विधानसभेची उमेदवारी नाकारली व शेतकऱ्यासाठी आमदारकीला लाथ मारली .
दादा…
आज पूर्ण दिवस गेला, पण तुमच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द लिहिण्याचं धाडसच होत नव्हतं.
दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुमच्याविषयी व्यक्त होणारं प्रेम आणि आदर पाहताना तुमच्या आठवणी सतत डोळ्यांसमोर येत राहिल्या.
तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते आहे.
दादा, तुम्ही असताना प्रत्येक संघर्ष सोपा वाटायचा. आज प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते. पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातील जनता, तुमच्या लाडक्या बहिणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाखो निष्ठावान कार्यकर्ते व सर्व आमदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
महाराष्ट्राची सेवा करताना तुमच्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा होता. त्याच भावनेने आम्ही तुमचं कार्य पुढे नेत राहू.
तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच कायम राहू देत. तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल! 🙏
आपलाच,
पार्थ
यह झूठा भ्रम मत फैलाएं और जो एकता देश में बनी हैं उसपर कुठाराघात न करें !
आज़ कांग्रेस सेवादल ने CJP आंदोलनकारियों के लिए नाश्ता तैयार किया हमारी मदद कर रहें हैं !
और श्री राहुल गांधी जी ने जो किया है उससे यह स्पष्ट है कि पुरा देश अब सरकार पर दबाव बना रहा है।
नेता विपक्ष अपना कर्तव्य निर्वहन कर रहे हैं।
लोकमान्य लोकनेता..
राजकारणापेक्षा समाजकारण करणारा..
सत्तेपेक्षा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला समर्पित असलेला..
सिंदखेड राजा मतदार संघाचा अनभिषिक्त हृदयसम्राट,भाग्यविधाता लोकमान्य लोकनेता डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!❣️🌸 @DrShingnespeaks
आपण सर्वजण या निर्णयाचे स्वागत करून सहकार्य कराल, हीच अपेक्षा.
- आपला नम्र,
डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
(माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
अध्यक्ष - दि विदर्भ कॉप. मार्केटिंग फेडरेशन, नागपूर.
#ajitdada
माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सर्व मित्र परिवार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती की, या दिवशी कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन, पुष्पगुच्छ किंवा सत्कार समारंभ आयोजित करू नयेत. हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.
नम्र आवाहन!
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लाडके नेते, स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःख आजही आपल्या सर्वांच्या मनात ताजे आहे. या कठीण काळात उत्सवापेक्षा संयम आणि संवेदनशीलता जपणे अधिक महत्त्वाचे आहे.
याच पार्श्वभूमीवर, ३० मार्च रोजी असलेला
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
@SunetraA_Pawar
त्यांच्याकडे विकासाचे प्रचंड vision होत.बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखी शहर त्यांनी उभी केली.आमचा दादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा अपूर्ण राहली..!
महाराष्ट्राच्या राजकारणातील जिवंतपणा गेला..!
राजहंस गेला..!
#अजीत_पवार#AjitPawar#ajitdada
अजितदादा..🥲
मला राजकारणात प्रचंड आवडणार व्यक्तिमत्व..त्यांचा आवाजात एक करारीपणा होता.त्यांचा भाषणात ग्रामीण भागातील एक गोडवा होता.इतका दिलदार आणि दिलखुलास नेता होणे नाही.त्यांनी राजकारण, समाजकारणात जे काही केलं ते छाती ठोकून केलं. जे पोटात होत तेच ओठात होते.
Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and downtrodden were also noteworthy. His untimely demise is very shocking and saddening. Condolences to his family and countless admirers. Om Shanti.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन, सादर करत आहोत
#राजाशिवाजी
१ मे, २०२६
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम
पक्षनिष्ठा आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर प्रदेशाध्यक्ष हे पद दादांनी कमावलं आहे. काँग्रेस मध्ये अनेक मात्तब्बर प्रस्थापित राजकीय पुढारी असूनही काँग्रेस ने सर्वसामान्य नेत्याला प्रदेशाध्यक्ष करून परिवर्तनाची सुरुवात केली आहे.नक्कीच काँग्रेस ल चांगले दिवस येतील.
@harshsapkal
कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष..!
हे फक्त काँग्रेच करू शकते.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले हर्षवर्धन दादा अगदी ग्रामस्तरावर आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करतात. जनसामन्याला आपलेसे करून घेत जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष..हा पल्ला गाठतात.
जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दादांनी केलेलं काम विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनतर बुलढाण्याचे आमदार झाले.२०२४ ला बुलढाणा विधानसभा शिवसेना सुटली तरीही पक्षादेश मानून काम करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणजेच हर्षवर्धन दादा..