आत्ता कुठे पहिल्या थराचे टेस्टिंग चालू आहे.
पूर्ण थरथराट होईपर्���ंत काही बोलू नका.
किती मिमी पाऊस आहे, किती कमी वेळात पडला आहे याची आकडेवारी फेकली जाईल तोंडावर.
मुळात देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आहे सुसंस्कृत आहेत हेच हास्यास्पद आहे.ते सुसंस्कृत असते तर नितेश राणे,गोपीचंद पडळकर,गुणरत्न सदावर्ते यांच्यासारख्या लोकांची पातळी सोडून बोलण्याची कधीही हिम्मत झाली नसती.परंतु जे फडणवीसांना बोलता येत नाही त्या गोष��टी फडणवीस अशा पाळीव लोकांकडून वधवून घेतात.
या लोकांना फडणवीसांचंच पाठबळ आहे ते अजिबात सुसंस्कृत वगैरे नाहीत फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला एक काळा डाग आहे.
गिरीश काका चे किस्से सगळ्या गावाला माहिती होते
सगळ्या नेत्याला माहिती होते
विशेष म्हणजे त्याची सर्व माहिती सर्व नेते नव्हती काही लोकांकडे त्याची सीडी ही आली होती.
जळगावचा लोढा का जेल मधे आहे ते भरपूर जनना माहीत आहे
डॉक्टर तरुणी आणि काकांचे व्हिडिओ पण आहे. ती CD मातोश्री पर्यंत पोचली होती
पण मातोश्री वरून कळवण्यात आलं की आम्हाला अशा गोष्टीत इंटरेस्ट नाही
जेव्हा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत खोटी बदनामी करत होते तरी पण अशा गोष्टी मधे खतपणी दिले नाही
तुम्हाला रूटलेस व्हावे लागेल. जसा देवेंद्र सोमैया वीडियो रिलीज करतो
नाहीतर संन्यास घ्या आणि काशीला जा. राजकारण चांगल्या लोकांसाठी नाही आहे
गजाभाऊ चा मार्ग बरोबर आहे !!
वकिली कसली वकिली? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्यांच्यावर मी टीका केली आहे पण आता आम्ही युतीत आहोत आता जेवढी टीका केली तेवढी त्यांची बाजू घेऊन लढणार!
ह्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव आहेच की, आधी जेल ���ध्ये टाकू म्हणायचे आणि म डायरेक्ट उप मुख्यमंत्री बनवायचे!
@THEHINDUPUTIN@AhirsachinAhir सचिन अहिर स्वतः हे ब���ून हसेल आणि बोलेल साला मी स्वतः सुनील शिंदे समोर २३००० मताने हरलो आणि मी काय आदित्य ठाकरे ला निवडून आणू 😂😂😂
वरळी विधानसभा कुठून चालू होते कुठे संपते हे तरी माहिती आहे का?😂😂😂
वरळीचा शिवसेनेचा गड हा विचारांचा, निष्ठेचा आणि असंख्य शिवसैनिकांच्या विश्वासाचा अभेद्य गड आहे.
कोणी आले किंवा कोणी गेले म्हणून या अभेद्य किल्ल्याला कधीही फरक पडणार नाही. कारण वरळीतील शिवसेना ही केवळ कोण्या व्यक्तीचा नावावर नाही, तर निष्ठावंत शिवसैनिकांच्या वि���्वासावर आणि वरळीकरांच्या प्रेमावर उभी आहे.
जे गेले ते कधीच ओरिजनल शिवसैनिक नव्हतेच, ते कधीच खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या विचारांशी जोडले गेले नव्हते.
वरळीतील शिवसैनिक आजही ठाम आहेत, एकजूट आहेत आणि भगव्याच्या विचारांसोबत खंबीरपणे उभे आहेत. 🚩
@ShivSenaUBT_ @AUThackeray @ShivsenaUBTComm
I SWEAR TO GOD!
I have NEVER eaten Butter Chicken anywhere in Mumbai! 🍛
Butter Chicken is for the GAY !
REAL MEN EAT KOLHAPURI & MALVANI CHICKEN! 🍗🔥💀
संजय राऊत यांची भाषा वाईट आहे. अगदी बरोबर आहे.
पण ती केवळ प्रतिक्रिया आहे.
समोरच्यांची कृती आणि भाषा, दोन्ही, निव्वळ वाईट नाही, तर भयंकर आहेत. देशाला एकपक्षीय हुकुमशाहीमध्ये ढकलणाऱ्या आहेत.
त्याचे काय करूया?