श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ब्लड स्टोरेज सेंटरचे उद्घाटन श्री. साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी व जनकल्याण रक्त केंद्राच्या उपाध्यक्ष डॉ. शामा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक १७/०६/२५ रोजी मध्य नाशिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. परशुराम सायखेडकर सभागृहात मध्य नाशिक विभागातील १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
लोकनेते व्यंकटराव हिरे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नाशिक यांचा दि. २५ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांना त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा गौरव करत 'नाशिक रत्न' या पुरस्काराने गौरवण्यात आले.
दि. ०८/०३/२५ रोजी शारदा मोटर इंडस्ट्रीज नाशिक येथे
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे आरोग्य विषयक माहिती देणारे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी डॉ. धर्माधिकारी यांनी कंपनीतील सर्व कर्मचारी वर्गाला आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
स्त्रियांसाठी एक अनमोल संधी! 💙
8 मार्च 2025 रोजी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!
📍कोर्टयार्ड समोर, कांदाबटाटा भवनजवळ, मुंबईनाका, नाशिक.
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अग्निशामक दलातील सर्व कर्मचारी तसेच ऑफिस स्टाफ यांना Cardio Pulmonary Resuscitation चे अर्थातच हृदय व फुफ्फुसांची क्रिया बंद झाल्यानंतर त्याचे पुनरुत्थान (CRR) कसे करायचे याचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले.
*डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी* यांचे *श्री साईबाबा हार्ट 🫀इन्स्टिट्यूटअँड रिसर्च सेंटर* आणि *सी टी केअर हॉस्पिटल चाळीसगाव, ता - चाळीसगाव जि - जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हृदरोग व मधुमेह निदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला !
महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त " हेचि दान देगा देवा" अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
🌟 Discover the Power of B-12 at Shri Saibaba Heart Institute & Research Center Nashik! 🌟
Feeling low on energy? Struggling with concentration, mood, or sleep? You might be one of the many people experiencing B-12 deficiency.
🌟 Discover the Benefits of B-12 Supplementation! 🌟
At Shri Saibaba Heart Institute & Research Center Nashik, we understand the importance of maintaining optimal health.
♦️रविवार दिनांक 16/06/2024 रोजी *श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, नाशिक व देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने* मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
💖 *हृदय रोग निदान शिबीर* 💖
मंगळवार दिनांक 11/06/24 दिनानिमित्त श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर व शिवसिध्दी गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती आभोणा ता.कळवण याच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
💖 *हृदय रोग निदान शिबीर* 💖
स्वर्गीय बाबुलाल माणकु आहिरे (मिस्तरी) यांच्या स्मृति दिनानिमित्त श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर व समिधा बचत गट बहादरपुर ता.पारोळा जि.जळगाव याच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
♦️निरोग हृदयासाठी आहारात स्निग्न किंवा चरबी म्हणजे तेलकट तुप्पट पदार्थांचा समावेश कमी असावा.
👉Contact today for more information :
📞 0253-2507001 / 02 | 9158887554 | 9209336329
visit us: https://t.co/pqPHPfWlgg