महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण DIET(डायट) मधिल अधिकारी व कर्मचारी यांचे, हक्काच्या नियमित वेतनासाठी, पुणे येथिल शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर 'साखळी उपोषण'.. दिवस 18 वा.
@AjitPawarSpeaks
माननिय अजित दादा नमस्कार, महाराष्ट्रातील सर्व डाएटचे कर्मचारी शासकीय व नियमीत असूनही मागिल चार महिन्यांपासून वेतनविना काम कर���त आहेत . दादा कृपया आमचे आर्थिक संकट दूर करावे ही विनंती.
@CMOMaharashtra
माननिय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मधील सर्व कर्मचारी व अधिकारी शासकीय व नियमित असूनही मागिल चार महिन्यांपासून वे���ानविना काम करीत आहोत तरी कृपया आमचे आर्थिक संकट दूर करावे ही विनंती.
@VarshaEGaikwad
Res. Education minister Varshatai Gaikwad
Madam, we are humbly request to solve the issue of salary in DIETs across Maharashtra. From month of November 2021 we didn't get the salary. All the employees are facing great economic plight, now we are frustrated.
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@scertmaha राज्यात���ल मुलांचे भवितव्य ज्या माध्य. व ��च्च्य माध्य. शिक्षणावर अवलंबुन आहे, त्या विद्यार्थांच्या शिक्षणाच्या दृष्टीकोणातुन उचललेले स्वागतार्ह पाऊल..!!
सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी Covid-19संदर्भातीत सुरक्षेचे सर्व नियम पाळुन शिक्षणाचा लाभ घ्यावा..
राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आजपासून ९ ते १२ वी गटातील ९१२७ शाळा सुरू झाल���या आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत सुमारे ३ लाख विदयाथी उत्साहाने उपस्थित राहिले.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha
All the DIET faculties in Maharashra do not get salary scence last 3-4 months & suffering from worst economical & creatical conditions. plz pay ataintion take essential steps. @scertmaha
The DIET's Officers in Maharashtra are awaiting for salary since last 3-4 monts. Along with family & Other issues, we are suffering from Critical situations.. plz take essential step. @EduMinOfIndia@OfficeOfSDhotre@DrRPNishank
राज्यातील एकुण 36 DIET मधील अधिकारी व कर्मचारी यांची दिपावळी वेतना विनाच साजरी होणार आहे.. मागील ऑगस्ट पासुन वेतन नाही. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.. कृपया विचार व्हावा ही विनंती.. @VarshaEGaikwad@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
'Mathematics is not just about numbers and equations, it is about understanding'. #LearnatHome#StaySafe#FightCOVID19- Wear mask/ face-cover.
#Enroll now in the free online course on Mathematics for class12 in #NCERTMOOCs on @SWAYAMMHRD.
To enrol visit: https://t.co/y5ROhljZ4f
राज्यातील इ. 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेचे ऑनलाईन क्लास शालेय शिक्षण विभाग दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करत आहे. इच्छूक विद्यार्थी https://t.co/FIMuHFJGt4 येथे नावनोंदणी करून याचा लाभ घेऊ शकतात.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@scertmaha