@CMOMaharashtra नमस्कार साहेब मागील दोन वर्षापासून शालेय शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) 800 अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अनियमित आहे.सध्या स्थितीत माहे मार्च पासून वेतन नाही .वारंवार चार पाच महिने विनावेतन राहावे लागते. कृपया आपण हा प्रश्न सोडवावा
@CMOMaharashtra नमस्कार साहेब जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET मधील शासनाचे नियमित 800 अधिकारी व कर्मचारी यांचे मागील दोन वर्षापासून अनियमित वेतन मिळत आहे. माहे एप्रिल महिन्यापासून चे वेतन थकीत आहे . आपण हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.
@VarshaEGaikwad नमस्कार वर्षाताई राज्यातील800 डायटचे अधिकारी व कर्मचारी यांचे माहे जानेवारी/ मार्च पासून वेतन नाही कोणीही आमचा वेतनाचा प्रश्न मनावर घेत नाही त्यामुळे आपण तरी मनावर घेवुन हा प्रश्न मार्गी लावावा हीनम्र विनंती.
@supriya_sule नमस्कार सुप्रिया ताई माहे डाएट DIET मधील राज्यातील 800 अधिकारी व कर्मचारी यांचे जानेवारी/ मार्च पासून वेतन नाही तरी आपणास नम्र विनंती आहे आपण पुढाकर घेवुन हा प्रश्न मार्गी लावावा.
@supriya_sule मा. सुप्रियाताई आपनास नम्र विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घालून वित्त विभाग व शिक्षण विभाग यांची संयुक्त सभा घेऊन DIET च्या वेतनाचा प्रश्न सोडवावा ही विनंती. वेतनविना अधिकारी व कर्मचारी यांचे खूप हाल होत आहे.
देहू येथील पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(@Dev_Fadnavis) यांना बोलण्याची संधी दिली.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks)यांना बोलू दिले नाही.हा महाराष्ट्राचा अपमान आहे
DCM of Maharashtra & Guardian Minister of Pune Hon. @AjitPawarSpeaks Dada was not allowed to speak in presence of PM Hon. @narendramodi Ji at program in Dehu, Pune. However, LOP @Dev_Fadnavis was permitted to talk. This is an insult for Maharashtra.
@supriya_sule
आदरणीय मॅडम,
आपणास नम्र विनंती आहे की, डाएट मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासून पुन्हा एकदा वेतन रखडलेले आहे.आपल्या मागील मदतीमुळे फेब्रू. 22 पर्यंतचे वेतन मिळाले.पुन्हा एकदा कृपया मदत करावी व हा प्रश्न कायमचा मिटवावा ही कळकळीची विनंती.
@supriya_sule नमस्कार मॅडम आपण माहे मार्च २०२२ मध्ये मा.मुख्यसाचिव ह्यांना बोलल्यामुळे राज्यातील डायटचे माहे फेब्रुवारी पर्यंतचे वेतन झाले पण अजून माहे मार्च पासुन चे वेतन रखडलेले आहे तेव्हा आपण डाएटच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा ही विनंती. ( शालेय शिक्षण विभाग)
माननिय वर्षाताई मागील दोन वर्षापासून डाएट चे वेतन अनियमित आहे आतासुद्धा काही डायटचे वेतन जानेवारी पासुन व काही डायटचे वेतन मार्च पासुन नाही आणि यंत्रणा अगदी सुस्त आहे त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतः लक्ष वेधून प्रश्नाच्या मुळाशी जावून आमचे वेतन नियमित करावे ही विनंती
@VarshaEGaikwad माननिय वर्षाताई मागील दोन वर्षापासून डाएट चे वेतन अनियमित आहे आतासुद्धा काही डायटचे वेतन जानेवारी पासुन व काही डायटचे वेतन मार्च पासुन नाही आणि यंत्रणा अगदी सुस्त आहे त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतः लक्ष वेधून प्रश्नाच्या मुळाशी जावून आमचे वेतन नियमित
माननिय वर्षाताई मागील दोन वर्षापासून डाएट चे वेतन अनियमित आहे आतासुद्धा काही डायटचे वेतन जानेवारी पासुन व काही डायटचे वेतन मार्च पासुन नाही आणि यंत्रणा अगदी सुस्त आहे त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतः लक्ष वेधून प्रश्नाच्या मुळाशी जावून आमचे वेतन नियमित करावे ही विनंती