Thank you @msdhoni for all the glory you have brought this country. The nation will always be proud of your accomplishments & grateful for your dedication!
हिंगणघाट पिडीतेची आज प्राणज्योत मावळली. सगळीकडे चर्चा सुरू झाली की मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे द्यायला पाहिजे. पण मुलींना धडे देण्यापेक्षा मुलांनाच स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देऊ नये का?
उदा. एखाद्याचा कुत्रा चावतो म्हणून सगळ्या लोकांना कवच घालू नये, आपला कुत्रा आवरावा.
कांदे महाग झाले
निर्मला सीतारामन म्हणतात मी कांदा खात नाही..
उद्या यांचे बॉस असेही म्हणतील,
"मला बायको किंवा मुलगी नाही. त्यामुळं महिल�� सुरक्षेकडे मी फारसे गांभीर्याने बघत नाही."
@nsitharaman
@CMOMaharashtra
@PawarSpeaks
काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या वेळेस आणलेली न्याय योजना आठवते का?
तर न्याय योजना बनविण्यात राहुल गांधींना ज्यांनी मदत केली त्या अभिजित बॅनर्जी यांना इकॉनॉमी मधला नोबेल मिळाला आहे.
🤞👏
#NobelPrize2019#SharadPawar#NCP#rahulgandhi
@AjitPawarSpeaks महाराष्ट्रावर कोणी किती कर्ज करून ठेवले??
७० वर्ष - कॉंग्रेस - १.८ लाख कोटी
५ वर्ष - भाजप सेना - २.९ लाख कोटी
महाराष्ट्रावर एकूण कर्ज - ४.७ लाख कोटी
.
.
.
.
रस्त्यातले खड्डे नाहीसे झाले का?
शेतकरी कर्जमाफी झाली का?
@CMOMaharashtra
@aniket_kukale@CMOMaharashtra महाराष्ट्रावर कोणी किती कर्ज करून ठेवले??
७० वर्ष - कॉंग्रेस - १.८ लाख कोटी
५ वर्ष - भाजप सेना - २.९ लाख कोटी
महाराष्ट्रावर एकूण कर्ज - ४.७ लाख कोटी
.
.
.
.
रस्त्यातले खड्डे नाहीसे झाले का?
शेतकरी कर्जमाफी झाली का?
@CMOMaharashtra