डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "हा गाडा आहे तो इथ पर्यंत खेचत आणला आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाता येत असेल तर पुढे घेऊन जा पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर, कुठल्याही परिस्थितीत पाठीमागे येऊ देऊ नका"
ही जबाबदारी आपल्यावरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाकून गेले.