नुकतंच मी, कुटुंबियांसमवेत, शिर्डीला जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल��� आणि मग वणीला सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं.
आधी कोरोना आणि मग ऑपरेशनमुळे ही दोन्ही दर्शनं लांबली होती,अखेर तो योग जुळून आला.
राज्य स���कारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!
@CMOMaharashtra