रूढीप्रिय समाजाने मारलेले दगडधोंडे घेऊन
ज्यांनी रचली स्त्रीशिक्षणाची वाट
त्या क्रांतिसूर्य अन् क्रांतिज्योतीला
कृतज्ञ मनाचा प्रणिपात.
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीदिनी आदरपूर्वक जाहीर करीत आहोत ...
@Idea u guys are the worst!! I haven’t got range for the past 4 days and no response as yet!! U fucking suckers!!! Start my number right now so that I can port right away!!!
सर्व नियमांचे काटेकोर पालन करून काल पार पडलेल्या "झी चित्र गौरव २०२०" मध्ये "गर्लफ्रेंड" ने ६ पुरस्कार पटकावले.
Cheers to Team #Girlfriend!
आणि बाकी विजेत्यांचे जोरदार अभिनंदन!
@zeemarathi