राज्यभर चालणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इतक्या चूका असणं ही गोष्ट तज्ञ शिक्षकांना व अधिकाऱ्यांना शोभनीय नाही असे मत प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र फडके यांनी व्यक्त केले आहे. @VarshaEGaikwad@anubha1812@CMOMaharashtra
त्यामुळे त्याचे चार गुण द्यावे लागतील. प्रश्न ४ ड (३) या अपील प्रश्नांमध्ये विषय दिलेला नाही . त्यामुळे त्याचे ४ गुण द्यावे लागतील. प्रश्न ५ अ मधील नोवेल या वरील प्रश्न दिलेल्या स्वरूपानुसार नाहीत. @VarshaEGaikwad@CMOMaharashtra@scertmaha
बारावी इंग्रजी पेपर मधील चुका
नऊ गुण ज्यादा देणे आवश्यक
रवींद्र फडके
मिरज: शुक्रवारी चार मार्च रोजी बारावी बोर्डाचा इंग्रजी पेपर झाला .त्यामध्ये काही चुका आढळून आले आहेत.