आज १ मे — महाराष्ट्र दिन! 🚩
“मातीची शान, कष्टांची ओळख…
आपला महाराष्ट्र, आपला अभिमान! ❤️”
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र! 🚩
#maharashtra#WorkDay#Cultur
भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉💐
आपल्या नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेवर पक्षाने दाखवलेला विश्वास निश्चितच अभिमानास्पद आहे.
आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण ��रून समाजाच्या विकासासाठी नक्कीच भरीव योगदान द्याल, ही खात्री आहे. 🚩
#BJP #MLC
गुरुचे वचन, राजधर्माचे पालन! 🙏🚩
अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर, छत्रपती शिवाजी महाराज वैराग्याच्या मार्गावर जाण्याच्या विचारात होते. पण रामदास स्वामींनी त्यांना सांगितले – "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा!" आणि महाराज पुन्हा आपल्या कर्तव्याला समर्पित झाले.
#सनातन#RSS
🙏🌼 जगाला समता, मानवता आणि श्रमाची प्रतिष्ठा शिकवणारे महान संत बसवेश्वर महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
त्यांच्या विचारांप्रमाणे सर्वांमध्ये प्रेम, बंधुता आणि समानतेची भावना वाढत राहो आणि समाजात चांगुलपणाचा प्रकाश पसरत राहो.
#MahatmaBasveshwarMaharaj
भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
धर्म, न्याय आणि सत्यासाठी लढण्याची प्रेरणा देणाऱ्या या दिवशी, आपल्या आयुष्यातही धैर्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा कायम राहो.
भगवान परशुरामांचे आशीर्वाद आपल्यावर सदै�� राहोत.
#Hindu
#Hinduculture
#Parshuram
#Maharashtra
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌾
ही पवित्र तिथी आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि माती��ी असलेल्या नात्याचा साजरा करण्याचा दिवस आहे.
परमेश्वराच्या कृपेने आपल्या घरात नेहमीच आनंद, समाधान आणि एकोप्याचं वातावरण राहो.
#Maharashtra
#dharashiv
#AkshayTritiya
#HinduCulture
बिहार के मुख्यमंत्री के रूप में शपथ ग्रहण करने पर सम्राट चौधरी जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
आपके नेतृत्व में बिहार निरंतर विकास और प्रगति की नई ऊंचाइयों को छुए, यही कामना है 🪷💐
#Samratchoudhari#Bihar#BiharCM
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन !
बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हक्क आणि स्वाभिमानाचं बळ देत.
जात-पात विसरून एकजुटीने देश घडवण���याची प्रेरणा त्यांच्या विचारांतूनच मिळते.
जय भीम 🚩
#भारतरत्न
#भीमजयंती
#DrBabasahebAmbedkar
#Ambedkar
#Maharashtra
आज विचारांची ताकद, कार्यकर्त्यांची जिद्द आणि राष्ट्रसेवेची निष्ठा—या बळावर उभा रा��िलेला हा प्रवास आजही देश घडवण्याचे कार्य करत आहे.
राष्ट्र प्रथम, सेवा सर्वोपरि—या भूमिकेतून भारत अधिक सक्षम, स्वाभिमानी आणि प्रगतिशील बनत राहो, हीच शुभेच्छा ! 🇮🇳🔥
#BJP
#भाजप
#BJPmaharashtra
चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या पावन दिवशी,
गुढी उभारून आपण विजय, समृद्धी आणि मंगलतेचे स्वागत करूया.
ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केलेल्या या शुभ मुहूर्तावर,
धर्म, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान जपत,
आपले जीवन सदैव उज्ज्वल व मंगलमय होवो!
✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ✨