दादा बोले होते राजकारण लय वंगाळ
एक गोष्ट खरी आहे माणुस आहे तो पर्यन्त सर्व काही आहे @praful_patel@SunilTatkare@BJP4Maharashtra
दादा तुमच्या निधना नंतर जी साहनभुती होती ते भाजपाने राजकारण करत शपथविधी करायला लावुन महाराष्ट्रातुन कमी करायचे काम केले
अंजलीताई दमानिया भाजपा सोडुन बाकी सगळे भ्रष्ट आहेत का आण्णा हजारे यांच्या नंतर तुमच्याकडुन खुप अपेक्षा आहेत पण तुम्ही सुध्दा आण्णासारखे भाजपाच्या नेत्यांना किलन चिट देताय का @anjali_damania
काही दिवसांपूर्वी अकोल्यातील जय मालोकर या मनसे पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आज त्यांच्या कुटुंबियांना #राजसाहेबांनी भेट दिली आणि त्यांच सांत्वन केलं या दुर्दैवी घटनेनंतर श्री अमित ठाकरे यांनी कुटुंबीयांची तात्काळ भेट घेऊन त्यांचं सांत्वन केल होत
#MNSAdhikrut
ऐ भिकारचोट @Awhadspeaks तू छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख करतो का तुझी लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे ते वारसदार आहेत तुझ्यासारख्या औरंग्याच्या विचार टेचायला आम्ही मावळे समर्थ आहोत @YuvrajSambhaji