थेट जनसंवादातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण!
आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते मा. श्री. अजितदादा पवार यांनी माझ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आणि समस्या निराकरणासाठी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.
आदरणीय अजितदादांनी नागरिकांशी मनमोकळा
निरोगी महिला मजबूत राष्ट्र आणि समाजाच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण आधार!
आज आकुर्डी येथील कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल येथे कुटूंब व आरोग्य मंत्रालय भारत सरकारच्या वतीने व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने-
आयोजित ‘स्वस्थ नारी, सशक्त भारत’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह, माजी खासदार श्री. अमर साबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी-
जुगार माफियांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश!
आज विधानभवन, मुंबई येथे ऑनलाईन जुगार माफियांविरोधात कारवाईसंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत ऑनलाईन जुगार थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे पुरावे जमा करून तातडीने कारवाई करण्याबाबत सविस्तर विचारमंथन झाले.
सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
बैठकीस धुळे जिल्हाधिकारी श्रीम. भाग्यश्री विसपुते दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे सहभागी झाल्या तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि धुळे येथील कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
#annabansode#deputyspeaker#ncp#maharashtra#pune
ऐतिहासिक वास्तू आणि वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील!
आज विधानभवन, मुंबई येथे धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस क्र. २) या वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता देण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी तातडीने प्रस्ताव
यावेळी पगाराव्यतिरिक्त थकीत देयके, निवासस्थान नुतनीकरण, निवासस्थानी दुर्घटना घडल्यास जबाबदारी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, पदोन्नती अशा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक उपाययोजना करणार आहे. विधानभवन येथे आयोजित बैठकीत सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५, तक्रारींची चौकशी, रिक्त पदांची भरती आणि पर्यायी व्यवस्थेबाबत चर्चा झाली. गृहराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होईल.
यावेळी चालिया मंदिरातील झुलेलाल महाराजांचे आशीर्वाद घेतला. नागरिकांशी संवाद साधून सर्व शहरवासीयांना गणपती महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्याण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. सुलभा गायकवाड, मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्हासनगर आणि कल्याण शहर संवाद दौरा!
कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि उल्हासनगर शहरातील २६ का राजा मंडळाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली. शहरवासीयांनी केलेल्या जोरदार स्वागताने मी भारावून गेलो होतो.-
महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री. सी. पी. राधकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आदरणीय श्री. राधाकृष्णन यांच्या रूपाने एक अभ्यासू आणि सुस्ववभावी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा गौरव-