2026 का बजट एक साफ़ संदेश देता है:
गाँव, किसान और खेती अब सरकार की प्राथमिकताओं से बाहर हैं। पहली बार ऐसा बजट, जिसमें किसान का नाम तक नहीं— न सिंचाई, न खाद, न खेतिहर मज़दूर।
यह चूक नहीं, राजनीतिक घोषणा है।
#Budget2026#KisanKaBudget
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
पत्रकार: निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?
ठाकरे: फारच वाईट. गरीब अधिक गरीब होतील आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतील. GDP घसरणार आहे. 🔥🔥🔥🔥🔥
उद्धव ठाकरे इतकं जबरदस्त बोलले की,
निर्मला ताईं समोर बसलेले मुकेश अंबानीसुद्धा हसत होते ☠️🤣🤣🤣🤣🤣
#Budget