क्या मारा है सूअर आतंकियों को 💪
पहले 4 सूअरों को मांद से निकाला,
फिर दौड़ाया, फिर सटीक ��िशाने से 72 हूरों क़े पास पंहुचाया ✊
सीना चौड़ा हो जायेगा वीडियो फुटेज देखके
What a wonderful briefing by our armed forces, explaining how beautifully with precision the desired objectives were achieved.
Super proud of our armed forces.
प्रिय @mybmc आमची मागणी आहे की उर्वरित SE JE exam ह्या TCS ion centre वर घेण्यात यावी. आता पर्यंत विद्यार्थ्यांनी हजारो Twit, mail, लेखी निवेदन दिली तरी तुम्ही एवढी शांत का ? जसे मूल serious होऊन study करतात, तसे तुम्ही कधी योग्य निर्णय घेणार?
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
कृपया करून @mybmc ने पुढील ३, ८, ९ मार्चच्या परीक्षा अधिकृत केंद्रावर घेण्यासाठी प्रयत्न करावा. तसे नाहीझाल्यास, परीक्षार्थीना राज्यव्यापी आंदोलन करण्यास भाग पाडू नये.
९ फेब्रु.ला झालेल्या पेपर दरम्यान खाजगी केंद्रांवर असंख्य अडचणी आल्या आहेत.
विद्यार्थीच्या आयुष्याशी खेळू नका.
@mybmc ��े SE JE परीक्षा बद्दल officially notification जाहीर करावे.
परीक्षार्थी संभ्रमात आहेत. एक तर location पासून 300-400 km अंतरावर सेंटर दिली आहेत. त्यांची आथिर्क मानसीक नुकसान होण्यापासून वाचवा.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks
@Dhananjay_AAP
आमची मागणी @mybmc पर्यंत पोचविण्यासाठी मा. आदित्यजी ठाकरे, मा. अंबादासजी दानवे आणि शिवसेना (UBT) पक्षांचे समस्त स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून आभार.
#BMC मुंबई महापालिकेच्या अभियंता नोकर भरतीत खासगी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. तलाठी भरती, मृदा जलसंधारण भरतीत अशा अनेक परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र चालकांनी घोटाळे करून उमेदवारांना उत्तीर्ण करून दिले होते. त्यामुळे सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असणारे #TCS_ION ची परीक्षा केंद्रे देण्यात यावीत अशी उमेदवारांची मागणी आहे.
संभाव्य #घोटाळा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने त्वरित निर्णय घ्यावा. परीक्षेत अनर्थ घडल्यास याला फक्त मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि #फडणवीस सरकार जबाबदार असेल.
@MAHA_UDD@AUThackeray@iambadasdanve@Dev_Fadnavis@ShelarAshish@Vinay1011 @Dhananjay_AAP @MahaChiefSec@RRPSpeaks@Awhadspeaks@AbhiPawarBJP@ShivSenaUBT_@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@BJP4Maharashtra@RajThackeray
आज मुंबई मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ भूषण गगराणी साहेब यांची भेट घेतली व 9 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता सरळसेवा भरती परीक्षा TCS ION Digital Centers वरच घेण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.अंबादास जी दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आग्रही मागणी करण्यात आली. सोबत मा. नगरसेवक सचिन पडवळ!
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा य�� अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिके���र्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी दिनांक ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. या परीक्षा अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली.
तस��च या भेटीत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई पब्लिक स्कुलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
अजून किती विनंती करावी @mybmc ला , परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास सोडून tweet कराव लागतंय , लवकरात लवकर विद्यार्��्यांच्या मागण्यांची दखल घेऊन , खाजगी केंद्रावर होणारी 9 तारखेची परीक्षा रद्द करून tcs ion च्या अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी 🛑🛑🛑
@mieknathshinde @Dev_Fadnavis
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभा���्य गैरप्रकाराला आळा घालावा.
@Dev_Fadnavis
मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ/दुय्यम अभियंतासाठी ९ फेब्रुवारीला होणारी परीक्षा वादग्रस्त केंद्रांवर होत आहे. एक केंद्र तर असे आहे की पेपर फुटी कारणामुळे आधी रद्द केले होते.
अश्या ठिकाणी परीक्षा घेऊन प्रामाणिक मुलांवर अन्याय होईल. याबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करायला हवा. (१/२)
या परीक्षेसाठी बसणारे काही परीक्षार्थी स्वतः ही माहिती ���ेत आहेत.
याची शहानिशा करायला हवी. सोबतच टीसीएस सारख्या कंपन्यांच्या केंद्रावर ह्या परीक्षा घ्यायला हव्यात.
९ फेब्रु ला होत असलेल्या परीक्षेबाबत चौकशी करा.
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@ShelarAshish
परीक्षेला ३ दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा
#BMC_atION_Centre@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis