📍 मैसूर, कर्नाटक | २१ ऑगस्ट २०२६
अकोला व विदर्भातील नागरिकांना अधिक चांगली हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध व्हावी, यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सहभागी होऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
अकोलेकरांची विशेष मागणी असलेली हावडा–पुणे दुरांतो एक्सप्रेस (12221/12222) अकोला येथे थांबा मंजूर केल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार.
@narendramodi@AshwiniVaishnaw@BJP4India@BJP4Maharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली..!
विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार, अनेक पत्रकारांचे मार्गदर्शक आणि संपादक लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि या कठीण प्रसंगी जोशी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
ॐ शांती
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना प्रेमाने 'देवाभाऊ' का म्हणते, याचं आणखी एक जिवंत उदाहरण आज पाहायला मिळालं. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे संकटात ते नेहमीच आपल्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात.
अकोल्यातील जसदीपसिंग ओबेरॉय यांची कॅनडामधील अत्यंत बिकट परिस्थिती त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हा विषय तात्काळ मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित दखल घेत मा. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने, तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करत जसदीपसिंग यांचे सुरक्षितपणे भारतात पुनरागमन सुनिश्चित केले.
महाराष्ट्रातील नागरिकांवर संकट आलं की, ते राज्यात असो वा परदेशात, देवाभाऊ खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. या प्रकरणात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मा. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, तसेच अकोल्याचे मा. खासदार श्री. अनूप धोत्रे यांचे मनःपूर्वक आभार. जसदीपसिंग आणि त्यांच्या कुटुंबाला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@Dev_Fadnavis@DrSJaishankar@AnupSDhotre@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
जिस देश का समुद्री सामर्थ्य मजबूत होगा... उसका आर्थिक और रणनीतिक प्रभाव भी उतना ही मजबूत होगा।
और भारत इस वास्तविकता को अच्छी तरह से समझता है।
भारत इसके लिए स्वयं को तैयार कर रहा है: PM @narendramodi
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंदराव कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. ॐ शांती!
देश के सबसे लंबे समय तक सेवा देने वाले निर्वाचित प्रधानमंत्री बनने पर दिल्ली के भारत मंडपम में एनडीए (राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन) के नेताओं ने प्रधानमंत्री श्री@narendramodi को बधाई दी। 🇮🇳
#LongestServingElectedPMModi
माझे मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि देशाच्या प्रगतीचे शिल्पकार, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
@nitin_gadkari#nitingadkari#anupdhotre
घुसपैठ और अन्य कारणों से Unnatural Demographic Change किसी भी राष्ट्र के वर्तमान व भविष्य के लिए एक बहुत बड़ी चुनौती है।
इसी चुनौती से निपटने के लिए 15 अगस्त 2025 को प्रधानमंत्री @narendramodi जी ने ‘High-Level Committee on Demographic Change’ की घोषणा की थी। मुझे बताते हुए हर्ष हो रहा है कि सरकार ने इस कमिटी का गठन कर लिया है।
जस्टिस प्रकाश प्रभाकर नावलेकर (सेवानिवृत्त) की अध्यक्षता में बनी इस कमिटी में जनगणना आयुक्त के साथ श्री दुर्गा शंकर मिश्रा (Retd IAS), श्री बालाजी श्रीवास्तव (Retd IPS) और डॉ. शमिका रवि समिति के सदस्य होंगे। संयुक्त सचिव (Foreigners-I), गृह मंत्रालय, इस समिति के सदस्य सचिव होंगे।
Demographic Change हमारी संप्रभुता के साथ ही राष्ट्रीय सुरक्षा, कानून व्यवस्था, सामाजिक संरचना में गंभीर बदलाव और जनजातीय समाज के संरक्षण से जुड़ी एक गंभीर समस्या है। यह कमिटी, अवैध प्रवास और अन्य असामान्य कारणों से पूरे भारत में हो रहे demographic changes का व्यापक मूल्यांकन करेगी और धार्मिक एवं सामाजिक समुदायों के स्तर पर असामान्य जनसंख्या परिवर्तनों के pattern का विश्लेषण करेगी तथा इसका सुनियोजित और समयबद्ध समाधान प्रस्तुत करेगी।
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी दुःखद आहे. या दुःखद दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ भाजपा नेते तथा विदर्भाचे माजी संघटन मंत्री डॉ. श्री. उपेंद्रजी कोठेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी व विदर्भ विभाग संघटनात्मक जवाबदारी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.💐
@KothekarUpendra
📍नवी दिल्ली
महाराष्ट्रातील #हरभरा (#चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सुरक्षा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य व हमीभाव मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याचबरोबर खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी वेळेत आपला माल विकू शकले नाहीत, त्यांनाही आता या आधारभूत किंमतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.
@ChouhanShivraj
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (M.O.Α) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा...
@mohol_murlidhar
पश्चिम बंगाल में भाजपा की यह रिकॉर्ड जीत हमारे कर्मठ कार्यकर्ताओं के दशकों के अथक प्रयास और संघर्षों का परिणाम है। मैं उन सभी को नमन करता हूं। उन्होंने जमीनी स्तर पर निरंतर कड़ी मेहनत की है और अनेक चुनौतियों का सामना किया है। उन्होंने हमारे विकास के एजेंडे को आगे बढ़ाया है। वे हमारी पार्टी की असली ताकत हैं।
@BJP4Bengal