युद्ध से किसी का भला नहीं होता। ईरान, इज़राइल और अमेरिका का युद्ध कहीं भारत तक ना आ पहुंचे। क्यों कि डोनाल्ड ट्रंप जैसे सरफिरे का कोई भरोसा नहीं होता।
और हां,ईरान भारत का सालों पुराना मित्र था पर अब मित्रता रहेगी क्या ??
श्री @Jaypawarspeaks यांनी VSR कंपनीचा मालक रोहीत सिंग याचा सत्तेच्या माजाचा आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वृत्तीचा जिवंत पुरावा समोर आणला आहे.पैसा आणि ओळखींच्या जोरावर नियम वाकवले जात असतील,तर हा माज उतरवलाच पाहिजे#justice for Dada
रोज़गार मांगने पर मिलती है लाठी,
अधिकार की जगह मिलता है अत्याचार।
बिहार के युवा अबकी बार इस गुNDA सरकार को उसकी असली जगह दिखाएंगे - उल्टी गिनती चालू हो गई है।
हे आहेत प्रणाजोय गुहा ठाकूरता. फ्रीलांस् पत्रकार.
यांनी आत्ता काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाच्या सुरू असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मुख्य निवडणूक आयोगाला 2 महत्व हे प्रश्न विचारले की,
1. इतकी गडबडीत तुम्हाला बिहारमध्ये SIR करण्याची काय गरज पडली,जेंव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे..?
2. महाराष्ट्रात नवीन मतदारांची संख्या 40 लाखांनी वाढली.महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात अस पहिल्यांदा घडत आहे की,18 वर्षांवरील मतदारांची संख्या जास्ती आहे आणि त्याच वयाची लोक कमी..? अस कसे?
3. आणि वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस देताहेत,जे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत.उत्तर तर निवडणूक आयोगाने देणे अपेक्षित आहे...!
यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं नाही.
नेहमीप्रमाणे कडेकडेने XX घातली...!
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..!
सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!
मी इतकच सांगतो,
माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही.!