लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड्सचा छत्रपती संभाजीनगरला सोमवारी झालेला १४वा वार्षिक सोहळा अतिशय रंगतदार ठरला.
वर्षभर विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार, लोकमत परिवारातील जिवाभावाच्या सर्व सदस्यांशी गाठभेट, गप्पा गोष्टी, मनोरंजन असे सोहळ्याचे स्वरूप होते.
समूहातील ज्येष्ठ सदस्य बी बी चांडक यांचा यावेळी लाईफटाईम अचिव्हमेन्ट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन.
लोकमत परिवाराचे प्रमुख, माझे ज्येष्ठ बंधू डॉ. विजयबाबू दर्डा यांनी लोकमतने कशी छोटी सुरुवात केली, सर्वांच्या परिश्रमाने कसे आपण आघाडीचा माध्यम समुह बनलो याच्या रोमांचकारी आठवणी सांगितल्या.
गेल्या पाच दशकांचा प्रवास, त्यात सामील असलेले सर्व सहकारी यांची मला यावेळी प्रकर्षाने आठवण झाली. मला विशेष आनंद आहे की अनेक सहकाऱ्यांची मुलेही आता उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर काम करत आहेत.
कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे लोकमत समूहाचे समर्थपणे नेतृत्व करत असणारी पुढची पीढी देवेंद्र, ऋषी आणि करण एकाच वेळी स्टेजवर आले आणि एकमेकांना प्रश्न विचारात वेगवेगळ्या उपक्रमात लोकमत समूह यशस्वीपणे करत असलेली वाटचाल, आव्हाने याची चर्चा केली.
मी नेहमी म्हणतो की या सोहळ्यात भाग घेतल्याने मला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा मिटले. कालचा अनुभवही वेगळा नव्हता.
@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda
Election Commission of India announces Assembly election schedule for 4 states and 1 Union Territory.
🗳️ Single-phase polling
• Assam – April 9
• Kerala – April 9
• Puducherry – April 9
• Tamil Nadu – April 23
🗳️ West Bengal – Two phases
• Phase 1 – April 23
• Phase 2 – April 29
📊 Counting of votes: May 4
The elections will cover 824 Assembly seats across the four states and one UT.
The schedule was announced by Election Commission of India at Vigyan Bhavan, New Delhi.
#AssemblyElections2026 #ElectionCommission #WestBengal #TamilNadu #Kerala #Assam #Puducherry #ECI
🎓 Big congratulations to Shri Karanbabu Darda, Editorial Director of Lokmat Group, on completing his Executive MBA from Harvard Business School! 🌍📘
A proud milestone in your inspiring journey of impactful leadership. 🚀👏
#Harvard#ExecutiveMBA#Lokmat#ProudMoment
*तुका म्हणे काहीं न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे।।; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
https://t.co/LAbeaLipxr
#maharastra#Vitthal#eknathshinde
#Live📡। 17-07-2024 📍 पंढरपूर तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ।।
📹आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा - लाईव्ह https://t.co/QIJDfpZyeB
'लोकमत'चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांची मुलाखत घेतली. लोकसभा निवडणुका, प्रचारातील विविध मुद्दे, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान मनमोकळेपणाने बोलले. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक (मुंबई) अतुल कुलकर्णी आणि संपादक (लोकमत डिजिटल) आशिष जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.
@vijayjdarda@rishidarda@karandarda@kkatul@ashish_jadhao@lokmat