सरकारही पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय. तसंच आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटना पीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल,असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये.
#सत्यमेवजयते!
माझ्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे वय ७४ यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.त्यांच्यावर दि.२ ऑगस्ट रोजी सायं.४ वा.क.अं. टोपे.स.स.सा.का.अंकुशनगर ता.अंबड जि. जालना अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.