प्रशांत दामले ब्राह्मण,त्यात त्यांनी पुरोगाम्यांच्या सोयीचे उत्तर दिले नाही.
लगेच पुरोगाम्यांनी दामलेंची ब्राह्मण जात काढली.
स्पृहा जोशी आणि गिरीजा ओक ज्या दिवशी पुरोगाम्यांच्या सोयीचे बोलणार नाहीत, लिहून घ्या,त्या दिवशी हेच पुरोगामी त्या दोघींचीही ब्राह्मण जात काढणार.
NEET चा फुलफॉर्म माहीत नसेल तर आंदोलनात जाण्यात काय अर्थ आहे?
-प्रशांत दामले
२०११ साली अण्णा हजारेंचे लोकपाल विधेयक साठी आंदोलन झाले होते त्यातील सगळ्या लोकांना लोकपाल बील म्हणजे काय माहीती होते. बऱ्यापैकी सगळा देश अर्थतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञ होऊनच आंदोलनात सहभागी झाला होता.
अब आरएसएस खुलकर जेन ज़ी के ख़िलाफ़ मैदान में आ गया है। उसके सरकार्यवाह अतुल लिमये खुलकर उसे देशद्रोही बता रहे हैं। कह रहे हैं कि जेन ज़ी ने देश और संविधान के विरोध में आंदोलन किया है।
साफ़ है कि पूरा संघ परिवार और मोदी सरकार इस जेन ज़ी को निपटाने के लिए जो कुछ बन पड़ेगा करेगा। इसमें हिंसा-अहिंसा का सवाल नहीं रहेगा क्योंकि संघ लक्ष्य प्राप्ति के लिए हर साधन को सही मानता है।
संसद में औरतों से डरता है
संसद के बाहर छात्रों से डरता है
सड़क पर किसानों से डरता है
विदेश में ट्रंप से डरता है
सपने में नेहरू से डरता है
मेरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक डरपोक है।
ठाकरे पक्षाने सर्व काही दिलेलं असतानाही सचिन अहिर यांनी ऐनवेळी गद्दारी केली आणि साथ सोडली' अशी चौफेर आणि तिखट टीका सचिन अहिर यांच्यावर ठाकरे गटाकडून सातत्याने केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्याविरुद्ध प्रचंड संतापाची लाट पाहायला मिळाली. आता या सर्व आरोपांवर आणि टीकेवर सचिन अहिर यांची कन्या किरण अहिर शाह यांनी मैदानात उतरत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
#SachinAhir #KiranAhirShah #Shivsena #ShivsenaUBT #LatestNews
(Kiran Ahir Shah, Sachin Ahir, Shivsena, Shivsena UBT, Maharashtra)
19 मे 2024 रोजी दारुच्या नशेत पोर्शे कारने दोघांचा जीव घेणारा हा दिवटा आणि त्याने केलेले कांड लपवण्यासाठी संपूर्ण सिस्टीम विकत घेण्याचा प्रयत्न करणारे आई बाप..जेल मधून बाहेर येताच अगरवाल फँमीलीचे जंगी सेलिब्रेशन..नोटांचे हार, डान्स, संगीत आणि माज..
@PuneCityPolice@CPPuneCity
Since Amir Khan Production has deleted their tweet on "Mehngai Dayan Song" out of fear of Modi Govt
Here is a video of BJP MLA himself singing the song reflecting the current phase Indians are going through
High food prices,petrol prices,no electricity, no water just Ismophobia
ती पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही आणि बोलूही शकत नाही. तरीही
लखनऊच्या सारा मोइन या विद्यार्थिनीने आयएससी बोर्डाच्या १२ वी परीक्षेत मिळवलेले धवल यश सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे. तब्बल ९८.७५% गुण मिळवत क्राईस्ट चर्च या तिच्या कॉलेजमध्ये तिने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
दुर्मिळ आजारामुळे लहान वयातच तिची दृष्टी आणि श्रवणशक्ती गेली, पण तिची जिद्द मात्र कधीच कमी झाली नाही.
स्पर्शाच्या माध्यमातून शिकणे, ब्रेल तंत्रज्ञानाचा वापर आणि कुटुंब-शिक्षकांचे पाठबळ यामुळे तिने हा चमत्कार साधला.
'लखनऊच्या हेलन केलर'ने दाखवून दिले आहे की मर्यादा शरीराच्या असतात, मनाच्या नाही.
खूप खूप अभिनंदन सारा...
#SaraMoin #Monday
#Motivation