मुंबई मध्ये अनेक झाडे पडली पण @mybmc
आपन सर्वेक्षण केले का जी झाडे पडलीत ती भारतीय आहेत का परदेशी, त्यांच्या बुंधा श्वास घेयला जागा आहे का सिमेंटने बंद करून टाकला आहे?
@k_shree96 मी तर स्थानिक आहे तरी घेतात पैसे,
तुम्ही जर चार चाकी गाडी घेवून येत आहात तर 500-1000 घेवून या भले तुम्हाला महाबळेश्वर वरुन प्रतापगड किंवा कोकणात जायचे असेल. साधे बाथरूम नाही महिलांना कोणत्या पॉइंटला,पण पैसे घेणार पर्यावरण कर, वाहण कर...
Two-wheeler असेल तर पैसे वाचतील.
@RatanSharda55 मासे खातात म्हणुन घर नाकारता तेव्हा कुठे जातो तुमचा Cultural Terrorist??
कर्म फिरून माघारी येतात सरडा ,
तुम्हाला कबुतर प्रिय त्याचा जीव दया करता पण मराठी माणसाचा जीव दिसत नाही तुम्हाला घर आणि नोकरी नाकारताना
@RahulAsks सध्या सगळे पक्ष 24 तास, 12 महिने फक्त निवडणुका कश्या जिंकायच्या या विचारात असतात त्यांना कसा वेळ मिळेल राज्य सांभाळायला, पुणे तर कोयता पंढरी झालीय आणि बाकी शहरे त्याचा मार्गावर आहेत.
भविष्यात बिहार जास्त चांगला वाटेल अशी परिस्थिती आहे.
बाकी विधानपरिषदेत कोण जाताय बघुया!!!
@TanviSolanki_ So what about your community deliberately rejecting homes, just boozing with people of other faiths, and eating non-vegetarian food? At that time, where is your Jiv Vichar? Is human life less important than a chicken's?
@IndiaToday@journovidya This line is not meant to express any sympathy for the muni They just want to show others that this area is dominated by people from their community In other words they are indirectly saying, People from other communities especially Marathi people please stay away from this area.
@rachitpjain For people living outside Mumbai, this peaceful community rejects homes just because #Marathi people eat fish. Now, when Marathi people talk about this issue, they are literally crying. In which era do munis walk on paint? They are supposed to walk on roads, in jungles, etc.