To create awareness about the ease of living survey 2022 Nashik Smart City Administration has placed Billboards at various places in Nashik Municipal Corporation Divisional Office.
Scan the QR Code and participate in the survey to make their vote count for our Nashik City.
@CM_G_news_
साहेब नाशिक च्या रस्ते अतिशय खराब झाले आहेत.याला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर ला पाठीशी घालतात आहे का? लोकांना खूपच त्रास होत आहे. कृपया कोणी तरी लक्ष घालावे ही विनंती
@ChouhanShivraj ji , Visited Omkareshwar Temple MP. There is so much crowd No proper management of pubic flow for Darshan. VERY BIG CHANCES OF STAMPEDE (भगदड़) .Excess people from pedestrian Bridge . Please look into matter.
@MPDial100 @CMMadhyaPradesh@BJP4India@narendramodi

#नाशिक शहरात आलेल्या भ्रष्ट-कटू अनुभवामुळे भारतातील सर्वात मोठी चेन शोपीने नाशिक जिल्ह्यात पुढच्या टप्प्यातील १० चेन शोपी ओपनिंगचे प्लॅनिंग रद्द केले. स्वतः चा तु���बड्या भरणारे, शहरातील विकासाचे मारेकरी ओळखा.. #नाशिककर
माझी प्रतिक्रिया... @ सकाळ
@vikrant_sakaal
म्हसोबा महाराज मंदिर, सिटी सेंटर मॉल येथील २०० वर्ष जुने महाकाय वडाचे झाड आणि त्याच बरोबर ५८८ वृक्षांची उड्डाणपुलासाठी तोड केली जाणार आहे, ही पहा तशी नोटीस लावली आहे तरी नाशिककरांनी नोटीसला पुढील ३ दिवसांच्या आत हरकत घेऊन झाड वाचवावे @AUThackeray आपण यात लक्ष घालावे ही विनंती.