मराठा कुणबी एकच आहे !
आम्ही हिंदू नाहीत का? अस विचारात, हनुमान चालीसा ऐकवली.. शनिवारी माझं मौन व्रत असत आज ते तोडल आहे, आमच्या लेकरासाठी आरक्षण हवं! आम्ही ग्रामीण भागातले गरीब मराठा माणसं,
आम्हाला टार्गेट करू नका!
बी��- पाटोदा मधील मराठा शेतकरी!
@omkarasks @mumbaitak
आजाराशी लढाई सोपी नव्हती…
पण तुमच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि मनाच्या जिद्दीने मी आज पुन्हा उभा राहिलो आहे.
दैव परीक्षा बघते पण आपण लढत रहायच, पुढे जात रहायच, कितीही संकट य��वो हसत आणि निश्चयाने सामोरे जायच …
सत्याचा मार्ग कठीण असतो संघर्ष असतो पण विजय आपलाच असतो.
नाशिक- त्रंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 2270 कोटी रुपयांचे टेंडर काढले. टेंडर काढताना मोठ्या प्रमाणात अनियमित झाली आहे. टेंडर मध्ये मोठी रिंग झाली असून यात काही कंपन्या जेथे पात्र होत्या त्याच अन्य निकषात अपात्र दाखविण्यात आल्या आहेत.
नाशिक च्या वडनेर दुमाला गाव हादरवणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या सापळ्यात जेरबंद झाला आहे. काही दिवसांपूर्वी या बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय आयुष भगत या निरागस बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भीतीचे वातावरण होते.
वनविभागाच्या विशेष पथकाने बिबट्या पकडण्यात यश आले
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका. महापालिका-नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका टप्याटप्याने होणार. जानेवारी मध्यापर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची नाशिक मध्ये माहिती.
मराठी भाषा ही आमच्यासाठी आई समान आहे … तिचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही …
मराठी बद्दल परत तोंड उघडलं तर या घटना सुरुच राहणार …
भेडिया आणि त्याच्या गाववाल्यांनी लक्षात ठेवावं …
#मराठीअस्मिता
खरंतर या अधिकाऱ्याचं कौतूक करायला हवं आणि उद्धवजींचही. सरकारी अधिकाऱ्यांनी दबावाशिवाय आणि निःपक्षपाती काम करायलाच हवं आणि नेत्यांनीही ते स्विकारायला हवं. इथं दोघंही संयमानं परस्परांच्या कार्यक्षेत्राचा सम्मान ठेवू पाहात आहेत. हुजरेगिरीची व्यवस्था १५ ऑगस्ट १९४७ रोजी संपली आहे.
नेत्याचं सोंग घेऊन फिरणाऱ्या विकृतीला लाज नाहीच; पण गलिच्छ भाषेवर टाळ्या-शिट्ट्या मारणाऱ्या जमावाची मानसिकताही तीच आहे.
वसंतराव देशमुख असं या विकृतीचं नाव.
#Maharashtra