जीवनगौरव सन्मान. Govt. Of India's National Water Award to Mahud (Solapur-Maharashtra) Village.
प्रिसीजन फाऊंडेशन पुरस्कार. महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्णपदक
#nashik#गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झालीय. हे दृश्य बुधवारी ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजताचे आहे. #नाशिक करांना उत्सुकता असते ती म्हणजे, दुतोंडी मारुतीच्या कुठपर्यंत पाणी पोचल. मारुती बुडाला, की पूर. शेजारी नारोशंकर मंदिरावरील घंटेला पुराचे पाणी पोचले की #महापूर. @my_nmc
#इराण मधील अंत्यविधी कार्यक्रम मधून जगाला संदेश. सत्ता संतुलन, सामरिक वर्चस्व हे केंद्रस्थानी ठेवणाऱ्या इराण मध्ये सत्तेला जनतेकडून मिळालेला दांडगा पाठिंबा शत्रू राष्ट्रांची दातखिळी बसवणारा ठरला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पुढं प्रतिमा व्यवस्थापनाचे आव्हान...एका मागून एक घटना.
शिवीगाळ-धमकी, टीईटी पेपरफुटी हे कमी के म्हणून कथित 'टक्केवारी'चा उडालेला गदारोळ.
अमेरिका-इराण संघर्ष चाललाय. सामंजस्य करारावर द्विपक्षीय चर्चा झालीय. त्या चर्चेत इस्त्राईल च्या काही हाती लागेल असं जाणवलं नाही. उलटपक्षी इस्त्राईल ला लेबनॉन स्वाहा करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
#Nashik : #समृद्धी#महामार्ग गोंदे टोल प्लाझा जवळ महामार्ग पोलिसांच्या तीन गाडया थांबलेल्या आहेत. प्रवास सुरक्षितताची तपासणी चालली. कारण पुढं करत प्रत्येक वाहन रोखलं जातंय. कौतुक आहे तपासणीचं. पण त्यामागं दडलय काय? हे कोण पाहतय की सर्वांच्या संमतीने दिवसा ढवळ्या कामकाज चाललंय.
व्हेनेझुएला मध्ये दोन विनाशकारी भूकंप,
मोठी जीवित-वित्त हानी झाल्याची भीती
.....
व्हेनेझुएलामध्ये बुधवारी संध्याकाळी एकापाठोपाठ ७.२ आणि ७.५ तीव्रतेचे दोन विनाशकारी भूकंप झाले. यू.एस. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार मृतांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त असू शकते.
निवडणूक जिंकून सत्ता मिळवण्याचा महत्वाचा मार्ग राहिलाय काय? सामान्य माणसाला भेडसावणारा प्रश्न. नव्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि भारतीय राजकारणातील बदलती समीकरण हा विषय उत्सुकतेने भरलेला आहे.
The Hype About War Ultimately,
The Path of Dialogue
Alternating Between War and Peace America's Vacillating Policy
युद्धाचा गाजावाजा, शेवटी चर्चेचाच मार्ग !
आखाती युद्धाची स्थिती
#भारतीय#जनमाणस : सक्षम विरोधक हवाय. स्वतःचा पक्ष वाचवू न शकणारे देशाचे नेतृत्व कसं करणार हा प्रश्न आहेच. त्याचवेळी आपल्या महत्वाकांक्षा पुढं आघाडीची बिघाडी करू पाहणारे टिकाव धरू शकणार नाहीत. #सत्ताधारी पक्षाचा झंझावात गतीने पुढं सरकतोय.
@INCIndia@AITCofficial@samajwadiparty
निवडणूक...निवडणूक म्हणून लढवायला हवीय ना? भले मग सत्ताधारी असोत, नाही तर विरोधक. उमेदवार आपण द्यायचे आणि आपण म्हणायचे पळून गेले, विकले गेले...किती दिवस हा पॅटर्न चालू द्यायचा...ज्याचं त्यानं ठरवावं...
#RussiaIndia सामरिक भागीदारीबद्दल व्लादिमीर पुतीन यांची भूमिका आशावादी आहे. पण दुसरीकडे #America नुसतं व्यापारी दृष्टिकोनातून भारताविषयी बोलत राहते. अमेरिका मधील भारतीयांची गुंतवणूक, बौद्धिकता मधील योगदान पाहता, अमेरिका थोडं अधिकच करतंय अशी जनभावना आहे.