Official Twitter account of Sub Information Office, SHIRDI, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,
#DGIPRNEWS
कर्जमाफीच्या यादीतील नाव, आधार लिंकिंग अथवा कर्जाच्या रकमेबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीकडे आहे.
अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार सादर करून निवारणाची कार्यवाही करून घ्यावी.
#अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना
शासनाचा निर्णय... शेतकऱ्यांचा दिलासा!
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी थांबविण्याच्या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांचे आर्थिक हित अधिक सुरक्षित होणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत आहे.
#महाकर्जमुक्ती#शेतकरी
🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
राज्य शासनाकडून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ₹३६,५०० कोटींचा ऐतिहासिक दिलासा !
अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित बँकेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा.
#शेतकरीकर्जमुक्ती#अहिल्यादेवीहोळकर#महाराष्ट्रशासन#शेतकरीकल्याण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभाची रक्कम थेट जमा होणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा.
#शेतकरी#कर्जमुक्ती२०२६#महाराष्ट्रशासन#DBT
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 🌾
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही प्रोत्साहनाचा लाभ मिळणार आहे.
शेतकरी सशक्त • ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत
#शेतकरीकर्जमुक्ती#महाकर्जमुक्ती#अहिल्यादेवीहोळकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे.
✅ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
✅ लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा
#महाकर्जमुक्ती#शेतकरीकल्याण#अहिल्यादेवीहोळकर#कर्जमुक्ती२०२६
क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने देशाची भक्कम वाटचाल!
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत २० कोटींहून अधिक संवेदनशील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २८ लाखांहून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
#12YearsOfSwasthBharat#TBMuktBharat#PradhanMantriTBMuktBharatAbhiyan