हा आशिर्वाद पांडुरंग विठ्ठलाचा आयुष्याचं सोनं करेल..
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या संकल्पनेतून चरण सेवेचा उपक्रम यावर्षीही सुरू आहे.. या पेक्षा मोठी सेवा पांडुरंगाची होऊ शकत नाही.
जय हरी विठ्ठल 🙏🚩
आषाढी वारी... म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाचा अखंड प्रवास.
हजारो किलोमीटर पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास आणि त्यांच्या पावलांतील भक्ती पाहिली की, त्यांची सेवा करण्याची प्रेरणा आपोआप मिळते.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे राबविण्यात येणारा 'चरणसेवा' उपक्रम याच सेवाभावाचे सुंदर उदाहरण आहे. पालखी मार्गावरील शेकडो ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक दिवस-रात्र वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना आधार देणे, त्यांच्या वेदनांवर फुंकर घालणे आणि त्यांच्या प्रवासात आरोग्याची साथ देणे... हीच खरी विठ्ठलभक्ती आहे.
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
विठुरायाच्या सेवेत स्वतःला अर्पण करणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा मान म्हणजे खऱ्या अर्थाने मानवसेवेचीच अनुभूती.
सेवा, समर्पण आणि भक्तीची परंपरा जपत पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मनःपूर्वक वंदन.
#DevendraFadnavis#TeamDevendra#PandharpurWari#CharanSeva
शेकडो किलोमीटर चालणाऱ्या पांडुरंगाच्या रूपातल्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालये यांच्या मार्फत राबवला जातोय ! धन्यवाद देवाभाऊ !
शेकडो किलोमीटर चालणाऱ्या पांडुरंगाच्या रूपातल्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालये यांच्या मार्फत राबवला जातोय ! धन्यवाद देवाभाऊ !
मी अनुभवलं सासवडच्या रस्त्यावर....
#धन्यवाद_देवाभाऊ#TeamDevendra
शेकडो किलोमीटर चालणाऱ्या पांडुरंगाच्या रूपातल्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालये यांच्या मार्फत राबवला जातोय ! धन्यवाद देवाभाऊ !
#TeamDevendra#DevendraFadanvisForMaha
पंढरीच्या वारीत वारकऱ्यांची सेवा ही केवळ परंपरा नसून श्रद्धा, संस्कार आणि मानवतेचा सुंदर संगम आहे. या पवित्र सेवेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सेवकाला आणि वारकऱ्याला साष्टांग प्रणाम.
#DevendraFadnavis#TeamDevendra#PandharpurWari#CharanSeva
ग्रामविकासाची वारी, पंढरीच्या दारी!
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने राबविण्यात येणारा "भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची" उपक्रम वारकऱ्यांना तत्पर, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे.
#चरणसेवा#Vaari#वारकरी#आषाढीवारी#BJP #DevendraFadnavis
विठुरायाच्या सेवेत स्वतःला अर्पण करणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा मान म्हणजे खऱ्या अर्थाने मानवसेवेचीच अनुभूती.
सेवा, समर्पण आणि भक्तीची परंपरा जपत पंढरीच्या वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मनःपूर्वक वंदन.
#DevendraFadnavis#TeamDevendra#PandharpurWari#CharanSeva
विठुरायाच्या नामगजरात चालणारी पंढरीची वारी ही श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाची जिवंत परंपरा आहे. वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे म्हणजे मानवतेची आणि संस्कृतीची सेवा करण्याचे भाग्य लाभणे होय.
#DevendraFadnavis#TeamDevendra#PandharpurWari#CharanSeva
शेकडो किलोमीटर चालणाऱ्या पांडुरंगाच्या रूपातल्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालये यांच्या मार्फत राबवला जातोय ! धन्यवाद देवाभाऊ !
शेकडो किलोमीटर चालणाऱ्या पांडुरंगाच्या रूपातल्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालये यांच्या मार्फत राबवला जातोय ! धन्यवाद देवाभाऊ !
#DevendraFadnavis#TeamDevendra#Wari#वारकरी_सेवा#पंढरपूर
शेकडो किलोमीटर चालणाऱ्या पांडुरंगाच्या रूपातल्या वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालये यांच्या मार्फत राबवला जातोय..🔥🔥
@Dev_Fadnavis#TeamDevendra
समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून वाढदिवसानिमित्त जाहीर केलेल्या लोकहिताच्या योजना स्वागतार्ह आहेत. जनसेवेलाच प्राधान्य देणारे हे नेतृत्व महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. @Dev_Fadnavis
भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची!*
आषाढी वारी ही केवळ श्रद्धेचा सोहळा नसून सेवाभावाचीही पवित्र परंपरा आहे. पालखी मार्गावर वारकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैद्यकीय सेवांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या समाधानाच्या भावना या जनसेवेप्रती असलेल्या संवेदनशीलतेची साक्ष देतात.
वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, निरामय आणि सुखकर व्हावा, यासाठी शासन सातत्याने कटिबद्ध आहे. सेवेलाच सर्वोच्च धर्म मानत वारकरी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.
#AshadhiWari #Warkari #SreejayaChavan