मध्यमवर्गीयांना #आर्थिक_स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग अतिशय सोप्या भाषेत –👇
📷1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 📷#टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर ( Pure Vanila Term Plan )
✅2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन .
Thread
Best Health Insurance शोधत असाल तर खलील कंपन्या तुम्ही गृहीत धरू शकता.
1) HDFC ERGO
( OPTIMA Secure + / Secure )
2) ICICI Elevate
अनुभव आणि claim नुसार सर्वात चांगल्या इन्शुरेंस कंपन्या.
हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे दुसर्या कंपन्या पण चांगल्या असू शकतात .
#आरोग्य_विमा #health_insurance #arthfreedom
मार्केट खाली गेल्यानंतर खूप मोठी संधि निर्माण होते ज्यामधून तुमचे आर्थिक भविष्य घडते हे खूप कमी लोकांना समजेल .
कोणताही यशस्वी व्यापारी माल महाग असताना खरेदी करत नाही. तो भाव कमी होण्याची वाट पाहतो, मंदीच्या काळात माल साठवतो (Accumulate करतो) आणि तेजी आल्यावर नफा कमवतो.
संधीचा नेहमी फायदा घेत चला ....
संपूर्ण जग डिजिटल झाले असताना, LIC च्या पॉलिसी अजूनही पूर्णपणे डिजिटल का झाल्या नाहीत?
आजच्या काळातही लोकांना पॉलिसी सरेंडर (Surrender) करताना एवढा त्रास का सहन करावा लागत आहे?
कोणत्याही पॉलिसीचे चालू मूल्य (Valuation) गुंतवणूकदारांना डिजिटल स्वरूपात का पाहता येत नाही?
मृत्यूची भीती दाखवून, वर्षानुवर्षे गळ्यात मारलेला हा असा प्लॅन आहे, ज्याची गुंतवणूकदाराला कधीच गरज नव्हती.
https://t.co/dc6HU2r58t…
या प्लॅन चा XIRR फक्त 5-6 आहे . 10% fix परतावा असेल तर लोक कशाला FD करतील sir ?
मी स्वतः या प्लॅन मध्ये गुंतवुक करेल . हा प्लॅन एवढा चांगला आहे तर lic agent लोकांना हा का सेल करावा लागतोय .. लोक आपोआप हा प्लॅन घेतील.
माझ्या माहितीमधील कोणाकडेही हा प्लॅन नाही.
@ChopadeJayram Who said 10% monthly it's bipin sir article pls read carefully . Why u did not share 10% return screenshot ? I can easily show u last 6 month mf return but point was not that it was digitalization surrender process if emergency came
Sir please check below details once ( writtern by bipin )bcz I can't write too much on this topic and if u r investing in this pls share self 10% return screenshot
Do note that the benefit is 10% of sum assured per year! for example, a policy with sum assured of Rs.10 lakh, which costs you ~ Rs.1.1L per year for 10 years, the benefit is Rs.1L per year, Not per month!
Check the brochure page 14 for illustration https://t.co/wfPfwiX4vK
The LIC Jeevan Utasav policy is able to generate returns (XIRR) ~5-6% if one hold on to it for a very long time (say 50 years), however, be aware that the policy is whole life, means, to close it, you have to surrender it. If one surrenders, the returns could be as low as 2%. (for 15 years)
For more details, you may read my full review here: https://t.co/ADaJ0MtnLs (free registration required)
Bipin,
Research analyst, PrimeInvestor
Why you should NOT buy a bundled life insurance policy
1. Poor life cover
2. Poor returns
3. Built like a trap
4. Agent, company and shareholders profit. You lose.
5. The graph shows what you get back if you stop the policy mid-way.
My column in @livemint
https://t.co/dqcMK472WY
This is not about Mutual Funds vs LIC it’s about digitalization.I’ve been receiving numerous queries on WhatsApp from people asking how to surrender their LIC policy. The biggest issues are LIC agents are not supportive during the surrender process also Policyholders cannot surrender their policy at the local city branch. They are forced to go to the main branch, which is often 70+ km away
This is exactly why LIC needs faster digitalization.
@ChopadeJayram What situations can u pls explain ? Then will explain u about this
Please clarify status
Can an LIC policy be surrendered digitally without visiting the office?
Can policy holder see their current valuation ?
कृपया आपण स्क्रीनशॉट शेअर करू शकता का ?
आजचे lic policy holder चे मुल्य? म्हणजे एखाद्याने 2 वर्षापूर्वी lic open केली असेल आणि त्याला आता emergency मध्ये पैसे हवे असतील तर ते किती मिळतील हे app ने समजेल का ?
Policy surrender पूर्णपणे digital स्वरूपात आपण अँप द्वारे करू शकतो का ?
LIC ने अलीकडे 'Ananda' App आणि त्यांच्या Customer Portal वर काही प्रमाणात डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत, जिथे 'Surrender Value' चा अंदाज येतो. परंतु, प्रत्यक्ष पैसे बँक खात्यात जमा करण्यासाठी आजही शाखेत (Branch) जाऊन प्रत्यक्ष कागदपत्रे देणे आणि पडताळणी करणे बंधनकारक आहे, जे खरंच आजच्या काळात त्रासदायक आहे.
💡 याचा सोपा अर्थ काय?
१️ FD ची बरोबरी : इक्विटी SIP मध्ये १० वर्षांत मिळणारा 'सर्वात कमी' परतावा (७% ) हा मुदत ठेवीत (FD) मिळणाऱ्या 'सर्वाधिक' परताव्याइतका आहे. म्हणजे सर्वात वाईट परिस्थितीतही तुमचे पैसे सुरक्षित वाढतात!
२️ २-३ वर्षांची घाई नको : अनेक जण तक्रार करतात की २-३ वर्षांत फंडने चांगले रिटर्न्स दिले नाहीत. पण इक्विटी फंड हे २-३ वर्षांसाठी नसतातच! जर तुम्ही एवढ्या कमी वेळेसाठी पैसे लावत असाल, तर तुमची पद्धतच चुकतेय.
३️ संयमाचे फळ - शेअर बाजारात वर्षानुवर्षे रिटर्न्स कमी मिळाले, तरी बाजारातील फक्त १-२ चांगली उसळी (Good months) ही सगळी कसर भरून काढण्यासाठी पुरेशी असते. 🚀
🎯 गुंतवणुकीचा सुवर्ण नियम: इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये नेहमी ७+ वर्षांचा विचार करूनच गुंतवणूक करा. बाजारात टिकून राहाल, तर SIP कधीच निराश करत नाही! 💸
धन्यवाद 🙏
#SIP #arthfreedom #mutual_fund
SIP खरोखर फायदेशीर ठरते का? 🤔 (अनेकांचा हाच प्रश्न असतो!)
नुकत्याच आलेल्या 'ET Wealth - Crisil SIP Study 2026' च्या अहवालातून काही अत्यंत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हे नक्की वाचा: 👇
📊 SIP ची खरी ताकद:
✅ ०% नुकसान: जर तुम्ही सलग १० वर्षे SIP सुरू ठेवली, तर तुमचे पैसे बुडण्याची शक्यता शून्य टक्के (0%) असते!
✅ ७% (सर्वात वाईट परिस्थिती): १० वर्षांच्या SIP मध्ये एखाद्याला मिळालेला सर्वात कमी परतावा ७% आहे.
✅ ८०% शक्यता: गुंतवणूक ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, १०% पेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता ८०% असते.
✅ १५% सरासरी: ५ वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक टिकवून ठेवल्यास, सरासरी परतावा १५% च्या घरात स्थिर होतो.
❌ २३% धोका: पण जर तुम्ही फक्त १ वर्षासाठी SIP केली, तर नुकसान होण्याची शक्यता २३% असते.
चांगली उसळी (Good months) ही सगळी कसर भरून काढण्यासाठी पुरेशी असते. 🚀
🎯 गुंतवणुकीचा सुवर्ण नियम: इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये नेहमी ७+ वर्षांचा विचार करूनच गुंतवणूक करा. बाजारात टिकून राहाल, तर SIP कधीच निराश करत नाही! 💸
@MoreSidharth रात्री 9 चा reminder लावून दिवसभरचा खर्च नोंदवू शकता . तसेच UPI ने पेमेंट करत असाल तर Remark मध्ये खर्च कशासाठी करतोय ते लिहा . म्हणजे एक दोन दिवस विसरले तरी त्याची entery करू शकता .
💡 एक सोपी सवय, पण सर्वांनी दुर्लक्षित केलेली...
📱 Money Manager Expense & Budget
स्मार्ट आर्थिक नियोजन आणि बचत
खूप जणांना अजूनही आपला खर्च नेमका कुठे होतोय हे समजत नाही. त्यांच्यासाठी उत्तम मार्ग म्हणजेच Expense Tracker App. हे आजच्या काळातील सर्वात सोपे आणि प्रभावी आर्थिक साधन आहे.
📉 ३ महिन्यांचा पॅटर्न आणि जादू!
जर तुम्ही सलग ३ महिने या App मध्ये प्रत्येक खर्चाची प्रामाणिकपणे नोंद केली, तर चौथ्या महिन्यात तुम्हाला स्वतःचा खर्चाचा पॅटर्न समजेल. कोणत्या कॅटेगरीमध्ये विनाकारण जास्त पैसे जात आहेत हे कळून येईल. तो अतिरिक्त खर्च कमी करून तीच रक्कम तुम्ही गुंतवणुकीसाठी (Investment) वापरू शकता.