@Dev_Fadnavis तांबवे ता. वाळवा जि सांगली शेणे सबस्टेशन मधून शेती साठी होनारा विजपुरवठा १० /१० मिनिटांना खंडीत होत असुन अतिशय अपुरा आहे भुईमूग पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे भात पिकांचे पोटरे पडन्याचा कलावधी आहे ही पिके वाया जातील @Dev_Fadnavis@mieknathshinde@MSEDCL