Dear @IDBIBank,
The condition of the IDBI ATM at Vadgaon Sheri, Pune is disappointing. Spit stains, garbage, AC not working, and people drinking outside the ATM. Kindly look into this and take corrective action.
#IDBIBank#VadgaonSheri#Pune#ATM#CustomerComplaint
Placed 30+ orders on @AjioCares during your sale and ALL got cancelled without my consent. This is extremely disappointing and misleading. Customers spend time selecting products, and you cancel everything? Not acceptable. Expecting proper resolution or compensation. #AJIO
🕊️ आज महाराष्ट्राने एक महान नेता हरवला. त्यांच्या योगदानाने महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजावर अमिट ठसा उमटला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. पुढील नेतृ���्वासाठी पक्ष आणि कार्यकर्त्यांना शांतचित्त निर्णय घेण्याची शक्ति मिळो.
🙏 #AjitPawar #RIP
@jagdishmulikbjp@yogeshmulikbjp मनःपूर्वक अभिनंदन दादा! 🙏🪷
प्रभागातील जनतेचा विश्वास तुमच्यावर होता आणि तो आज पुन्हा सिद्ध झाला ..
पण खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा आपण पुण्याचे महापौर व्हाल! 🪷
पुढील वाटचालीस शुभेच्छा 💪🪷
@PuneriSpeaks प्रभाग क्रमांक तीन (विमान नगर लोहगाव वाघोली) :
श्रेयस प्रीतम खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, रामदास दाभाडे विजयी ..
भाजपा ४ ही उमेदवार विजयी
Esquire Bollywood cinema opposite, Vadgaon Sheri येथे कायम पाणी वाहत आहे. ही पाण्याची उघडउघड नासाडी आहे. PMC कडून त्वरित कारवाई अपेक्षित आहे.
@PMCPune @PMCPuneWater #WaterWastage#Pune@PMCPune