@Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री आणि 12.12.2012 चे विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन स्थळी भेट देवून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी डॉक्टर्स नर्सेस फार्मसिस्ट कर्मचारी यांना कायम सेवेत आमचे सरकार आल्यावर घेवू त्याला 12.12.2023 ला 11वर्ष झाली. वचन दिले होते.
@Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री आणि 12.12.2012 चे विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन स्थळी भेट देवून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर्स ,फार्मसिस्ट कर्मचारी यांना कायम सेवेत आमचे सरकार आल्यावर घेवू त्याला अकरा वर्ष 12.12.2023.झाली
@NhmMh84361@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@TanajiSawant4MH@timesofindia अल्प मानधनावर अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मधील डॉक्टर्स नर्सेस फार्मसिस्ट कर्मचारी यांना कायम सेवेत सामावून घ्यावे.. कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता कार्य केले आहे..