@lahanesg11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis परिक्षा postponed करा नंतर GR काढा.आता तरी मुलांकडे लक्ष द्या साहेब आता कोणत्याच विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाहीये विद्यार्थ्यांचा विचार करून आज योग्य तो निर्णय द्या आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या
@deepakkedardk@Dev_Fadnavis 21 डिसेंबर ची परीक्षा पुढे ढकलताना तेव्हा नव्हती का आचारसंहिता तेव्हा नव्हतं का मुलांचे नुकसान होणार जर एवढी मुलांची काळजी होती तर 21 डिसेंबरला पेपर पुढे ढकलताना मुलांचा विचार करायला हवा होता तेव्हाच पेपर वेळेवर होऊ द्यायला पाहिजे होता आत्ताच बरी मुलांची काळजी आठवली
@Ravikanttupkar1@Dev_Fadnavis Paper postponed kara...ata 20k 30k students cha nahi tar 1 to 2 lakh students chya aayushyacha prash ahe sarkarne khote ashwasan deun mulana khote hopes dile..mulanchi kahi chuk nastana Tyanchya var itka anyay ka kartay he sarkar
@KC_dada_Patil@mohol_murlidhar Varya var sodnar nahi asa shabd dila ahe tyani mhanje nakki kay karnar ahe te tari clear karav karan exam zalya nantar tar kahich hou shakat nahi mg ha asa shabd deun kay te fakt vel pudhe dhaklun netay ka
@Dhananjay4INC@Dev_Fadnavis@CMOMaharashtra aachar sanhita chalu astana rajyaseva 2026 chi add yeu shakte baki GR nighu shaktat pn combine group b sathi GR kadhta yenar nahi ha konta rule ahe..aani jari asa kahi rule asel tari exam postponed kara 16 january nantar GR kadha
@S10514aish आता सरकारला election important आहे exam काय दरवर्षी होते म्हणून आता पोरं रस्���्यावर उतरले काय नाही तर अजून काही केल तरी सरकारला काय फरक पडणार नाही.जर त्यांना विद्यार्थ्यांची काळजी असती तर कधीच GR काढला असता.काल CM साहेब पुण्यात आले होते तर विद्यार्थ्यांना भेटले असते
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब पुण्यात आलेच होते तर थोडावेळ विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा मुद्दा समजून घेयला पाहिजे होता.काल रात्री मुलं रस्त्यावर उतरले आता तरी न्याय द्यावा 🙏
@RRPSpeaks दादा आज विद्यार्थ्यांसोबत आंदोलन मध्ये सहभागी व्हा..एकही राजकीय नेत्याच नेतृत्व नाही. रविवारी पेपर आहे बर्याच मुलांचे पेपर गावा कड��� आहेत २ दिवसावर पेपर आहे घरी जायचं की नाही confusion होतंय मुलांच.त्यामुळे आज GR आलाच पाहिजे.
@Dhananjay4INC आज विद्यार्थ्यांसोबत आंदोलन मध्ये सहभागी व्हा..एकही राजकीय नेत्याच नेतृत्व नाही. रविवारी पेपर आहे बर्याच मुलांचे पेपर गावा कडे आहेत २ दिवसावर पेपर आहे घरी जायचं की नाही confusion होतंय मुलांच.त्यामुळे आज GR आलाच पाहिजे.