@rajbhakt16 सोनम वांगचुक यांना २०१४ नंतर म्हणजेच मोदींच्या कार्य काळातच सर्व पुरस्कार मिळालेत
ते तेव्हा देशभक्त हो��े ,भाजप चे हिरो होते पण आज जेव्हा त्यांनी सरकार च्या अकार्यक्षमतेवर प्रश्न विचारल्यावर ते देशद्रोही झाले
किती हा निच पणा 😡😡😡🏴🏴🏴
@kelkaravadhut@rautsanjay61 हीरवा लिहीत असताना ऊर्दूत लिहायच सोडून फारसीत लिहलत राव 😳😃😃😃
اودھو تھا کرے
شرد پواد
راہول گاندھی
अस तरी लिहायच
It cell chi pest copy 😃😃😃🐅🚩🇮🇳