मुंबईतील काळाचौकी महागणपती मंडप परिसरात विजेचा धक्का लागून झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ८ वर्षीय मुलीला आणि इतर भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. दुर्घटनेतील जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच सदिच्छा.
ॐ शांती!
नुसतं दुष्काळ जाहीर करून चालत नाही प्रत्यक्षात मदत पण करावी लागते, तुमची बॅनरबाजी, जाहिरातबाजी जरा कमी करून संकटातल्या बळीराजाला मदतीची आशा आहे...
दिखावा करण्यासाठी तेलाचे दिवे जाळण्यापेक्षा जरा बळीराजाच्या आयुष्यातला अंधारही दूर करा!