@mybmc@YKilledar@mybmcWardGN
पंडित निवास इमारत एस के बोले रोड दादर (पूर्व ) गोल मंदिरा शेजारी झाडाच्या फ़ांद्या गेले 4 दिवस पडल्या आहेत महानगरपालिका त्या उचलयाला तयार नाही आहेत त्यामुळे ट्रॅफिक आणि चालायला गैरसोय होता आहे यावर कार्यवाही करावी
@myBESTElectric last 2 hours light is not working in anand bhuvan building st Xavier street parel bhoiwada east constantly going in this area plz send someone.
@mybmcWardFS@CMOMaharashtra@mybmc @kalidaskolambkar @bhoiwadapolice.नवभारत शाळा फूटपाथ परळ भोईवाडा सेंट झेवियर मार्ग येथे अशी झोपडी आहे त्यात रात्री अश्लील कृत्य चालतात कृपया ती काढून टाकावी स्थानिक लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
@MTPHereToHelp सदर गाडी 2 मुलं चालवत होती अतिशय वेगाने आणि आजूबाजूला काही ना बघता छोटया गल्लीत जवळजवळ 80च्या स्पीड ने चालवत होते सेंट झेवीयर मार्ग परळ भोईवाडा. कृपया कार्यवाही करावी.
@MTPHereToHelp@mybmc रानडे रोड जंकशन गोखले रोडउत्तर मुंबई 28 बस थांबा दादर पूर्व गाड्या उभ्या आहेत लोकांना बस पकडायला त्रास होत आहे कृपया कार्यवाही करावी.