सुप्रिया ताईंनी नेमक्या शब्दात रोहित पवारां बद्दल बोलल्या आहेत.पवार लेगसी पुढे घेऊन जाणं सोप्प नाही.साहेब, अजितदादा आणि इथून पुढील काळात रोहित दादा.👏❤️
महाराष्ट्र पिंजून काढणारा कामाचा धाकला दादा 😎
#RohitPawar#रोहितदादापवार@RRPSpeaks@shindespeaks@Jayant_R_Patil
२०२४ लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का भाजपला महाराष्ट्रात बसला...अवघ्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पूर्ण उलटा निकाल लागला!
अचानक मतदारांची वाढलेली संख्या, मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ सगळ संशयास्पद होत!
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनंतर पहिला प्रयोग महाराष्ट्रात झाला याला अधिक बळ मिळत आहे!#व्होटचोरी
कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची अक्षरशः चंपी केली आहे याठिकाणी या पत्रकाराने..!
आज राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव परिसरात, शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या दुष्काळाची पाहणी केली.पण ज्याच्या शेतात पाहणी केली ते शेत एका रेस्टॉरंट आणि बार मालकच होत.
याबाबत प्रश्न विचारताच कृषिमंत्री भरणे यांचा पारा चढला...पण या हिम्मतवान पत्रकाराने शेवटपर्यंत किल्ला लढवला...!
बिडात रेल्वे आणणारा अवलिया...
बहुजनांचे नेते, मराठवाड्याचे भाग्यविधाते..बीडचे लोकप्रिय खासदार..आदरणीय..बजरंग बप्पा सोनवणे..यांनी अथक प्रयत्न करून पहिल्याच टर्म मध्ये बीड मध्ये रेल्वे आणली..
एक मराठा
लाख मराठा..
गोपीनाथ मुंडे आणि मुंडेंच्या दोन पिढ्यांना जे जमलं नाही ते पठ्यान पहिल्याच टर्ममध्ये करुन दाखवलं !
खासदार बजरंग बाप्पा यांनी बिडाच रेल्वे आणलीच 💪🚨
@bajrangsonwane_
जरांगे दादा हे वेगळंच रसायन आहे,आज मुख्यमंत्री फडणवीस ला घेराव घालण्यासाठी मराठ्यांची पोरं पुण्यात उपस्थित होते त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केल्या त्यांनतर दादांनी प्रतिक्रिया दिली.
मराठ्यांचा नाद करू नका अन आमच्या पोरांवर हात टाकू नका अन्यथा सरकारचा बंदोबस्त मराठे करतील.
ज्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली ना त्यांची फक्त नांव समोर यावी.....
त्या मंत्राने हे दृश्य बघावं हे फक्त बीड आहे अजून नगर पुणे बाकी आहे....🚩🔥
#मराठाआरक्षण#मनोज_जरांगे_पाटील
बीड...
अजून खूप अंतर बाकी मुंबई तवर किती मराठा एकत्र येतील ह्याचा अंदाज नाही बांधू शकत सरकार...
वेळ आहे तोपर्यंत योग्य निर्णय सरकारन घ्यायला हवा.
मराठय़ांना त्यांचा निर्णय जाहीर केला तर मग सरकार टिकेल की नाही ह्याची खात्री नाही मग...
बघा विचार करा @Dev_Fadnavis#Maratha 🚩
हे ड्रोन फोटो पाहिल्यावर समजते की बीड जिल्हा जरांगे पाटलांचा बालेकिल्ला का समजला जातो. ही गर्दी पुढे वाढणार आहे. उद्या परवा बातम्या लागतीलच. मुंबईत अमूक बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली. पण घाबरण्याचे कारण नाही. हा शांततेत निघालेला मोर्चा आहे.
Big Breaking ⛓️💥 🚨
संदीप चौधरी यांनी थेट चर्चेदरम्यान जोरदार शब्दांत सुनावले.🔥🔥🔥🔥🔥
माझ्या कार्यक्रमात खोट्या बातम्या पसरवून तुम्हाला पळ काढू देणार नाही. आपल्या मर्यादेत राहा.🔥🔥🔥🔥🔥
मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवणाऱ्या मोजक्या पत्रकारांपैकी एक.🔥🔥🔥🔥🔥
शेवटपर्यंत पाहा.