भोजपुरी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते श्री रवि किशन जी यांचा लोकनेते ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ भव्य ��ोडशो व जाहीर सभा..!
दिनांक : 11 नोव्हेंबर 2024
स्थळ : लालचौक, शक्तीनगर, दुर्गापूर
रोड शो : सायं 5:30 वा.
जाहीर सभा : 6:30 वा.
#sudirmungntiwar
📍डोंगरहळदी तुकुम | ⏰ 3:30 PM | 6 नोव्हेंबर 2024 | विधानसभा निवडणूक 2024 निमित्त आज डोंगरहळदी तुकुम येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्याचे भविष्य असणाऱ्या चिमुकल्यांचा उत्सव आनंदवर्धक होता.
@BJP4India@BJP4Maharashtra#vidhansabhaelection2024#Chandrapur#Ballarpur #SMUpdate #VoteForBjp #VoteForVictory #sudhirmungantiwar #publicmeeting #महायुती
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाई (आठवले) महायुतीचा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नुकताच राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीने अधिकृत पत्राद्वारे अभिनंदन करत माझ्या उमेदवारीला समर्थन दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शतशः आभारी आहे.
@BJP4India@BJP4Maharashtra #VidhanSabha2024 #SMUpdate #Ballarpur
📍गगनगिरी देवस्थान, जामखुर्द, ता. पोंभुर्णा | ⏰1:30 PM | 3 नोव्हेंबर 2024 | देवाडा-केमारा जिल्हा परिषद व पोंभुर्णा शहर पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीला उपस्थित राहून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माझ्या लाडक्या बहिणींने केलेल्या स्वागताचे भारावून गेलो.
@BJP4India@BJP4Maharashtra #VidhansabhaElections2024 #chandrapur #Ballarpur #Mul #Pombhurna #SMUpdate