Top Tweets for #SMUpdate
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल महायुतीच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@BJP4India @BJP4Maharashtra #विधानपरिषद #SMUpdate #महायुती

मालधक्का विरोधी संघर्ष समिती मूल च्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात उपस्थिती.
@BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Mul #SMUpdate
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या 134 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून अभूतपूर्व प्रतिसाद!
@narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra #NarendraModi #ManKiBaat #SMUpdate #Chandrapur #Ballarpur

ऊर्जानगर येथे आयोजित ‘मन कि बात’ कार्यक्रमास उपस्थिती!
@narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Urjanagar #SMUpdate #mankibaat
बेंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन लाकडापासून विविध निर्मितीच्या अत्याधुनिक प्रक्रिया, संशोधन आणि तंत्रज्ञानाबाबत शास्त्रज्ञांशी सविस्तर संवाद साधला.
@BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate
बेंगळुरू येथील कर्नाटका स्टेट फॉरेस्ट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भेट देऊन सॉलिड वूड फर्निचर निर्मिती तसेच ब्लॉकबोर्ड उत्पादन प्रक्रियेची सविस्तर पाहणी केली.
@BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate #SkillDevelopment
बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या केंद्र शासनाच्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेला भेट...
@BJP4India @BJP4Maharashtra #BangaloreTour #SMUpdate
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार बिनविरोध विजयी!
सर्व विजयी नवनिर्वाचित आमदारांचे हार्दिक अभिनंदन!
@BJP4India @BJP4Maharashtra #विधानपरिषद #SMUpdate #महायुती

चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. रवी लोणकर यांच्या झोन क्रमांक १ सभापती पदाचा पदग्रहण सोहळा...
#Chandrapur #महानगरपालिका #SMUpdate #bjp
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा – युथ वॉरियर्स, नागपूर शहर तर्फे आयोजित भव्य युवा संमेलन...
@BJP4India @BJP4Maharashtra #Nagpur #bjp #SMUpdate
चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयात विश्वगौरव पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या “मन की बात” या कार्यक्रमाला उपस्थिती.
@narendramodi @AmitShah @NitinNabin @BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #ManKiBaat #SMUpdate
चंद्रपूर जिल्ह्यातील पद्मापूर गेट व मोहुर्ली परिसरात पद्मापूर–मोहुर्ली रस्त्याचे लोकार्पण, पद्मापूरच्या नूतन भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि विविध विकासकामांच्या शुभारंभ सोहळा..
@BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Padmapur #mohurli #development #SMUpdate
बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथे आयोजित आढावा बैठकीला उपस्थिती..!
@BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #Chichpalli #SMUpdate
बेलसनी परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महामाया इन्फ्रा डेव्हलपर्सच्या कोळसा वॉशिंग प्रकल्पामुळे झालेल्या प्रदूषणाविरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.
@BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #SMUpdate #bjp
चंद्रपूरच्या आजी व माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या नागरी सत्कार सोहळा...
@BJP4India @BJP4Maharashtra @collectorchanda #Chandrapur #SMUpdate
मा. पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या समवेत झरपट नदीच्या प्रदूषणाबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करत परिस्थितीची सखोल समीक्षा केली.
@Pankajamunde @BJP4India @BJP4Maharashtra @bjp4_chandrapur #Chandrapur #pollution #SMUpdate
चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुट येथे भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तर्फे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ चे उद्घाटन!
@BJP4India @BJP4Maharashtra @bjp4_chandrapur #Chandrapur #SMUpdate #bjp
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथे आयोजित विविध कार्यक्रमांत उपस्थित राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
@BJP4India @BJP4Maharashtra @bjp4_chandrapur #Chandrapur #Ballarpur #SMUpdate #अंबेडकर_जयंती
चंद्रपूर तालुक्यातील पडोली येथे महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ५ पाणपोईंचे उद्घाटन...
@BJP4India @BJP4Maharashtra @bjp4_chandrapur #Chandrapur #SMUpdate #अंबेडकर_जयंती #BabasahebAmbedkar
भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर तालुक्यातील मनोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण...
@BJP4India @BJP4Maharashtra #Chandrapur #SMUpdate #DrBabasahebAmbedkar #अंबेडकर_जयंती #Ballarpur
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.6M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
109.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
106.9M followers

Rihanna 
@rihanna
97.4M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.6M followers

KATY PERRY 
@katyperry
87M followers

Taylor Swift 
@taylorswift13
80.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
68.9M followers

YouTube 
@youtube
68.6M followers

Bill Gates 
@billgates
63.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
61.5M followers

X 
@x
60.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.1M followers
