#थोर_मांसाहारी
1. फक्त सोमवारी, गुरुवारी खात नाही.
2. फक्त एकादशीला खात नाही.
3. फक्त रस्सा खातो.
4. फक्त चिकन खातो.
5. फक्त अंडे खातो.
6. घरी खाऊ देत नाहीत म्हणून बाहेर खातो.
7. आम्ही अमूक जातींचे आहोत म्हणून फक्त तमुक ठिकाणी जाऊन खातो.
8. घेतली तरच खातो ( इथे एक उपजात पण आहे : मटण असेल तरच घेतो).
9. बायको शाकाहारी आहे म्हणून ती माहेरी गेली की घेतो पण आणि खातो पण.
10. आहे शाकाहारी आणि शिव्या देतो मांसाहारी.
- kiran kale #Facebook
Drushyam सारखा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या गोष्टी रोज मेंढ्यांना वाचून दाखवणारा मालक आणि त्या मालकाचा खून होतो आणि मेंढ्या स्वतःच पोलिसाला खुन्याचा शोध घेण्यासाठी पुरावे देतात!
काय अफलातून संकल्पना आहे ना 😍
आपल्या मालकाच्या खुनाचा बदला घेणाऱ्या निडर मेंढ्यांची गोष्ट म्हणजे #TheSheepDetectives चित्रपट!
नक्की बघा!
काँग्रेसने काय केलं हा प्रश्न जर कधी विचारला तर आमच्यासारखी पोरं शिकून बाहेर पडून परदेशात काम करतात
आमच्या वेळेला स्पर्धा परीक्षेत घोटाळे झाले नाहीत
पालकांना समजू दे 🙏🙏🙏
८ भागांची असलेली ही सिरीज सस्पेन्स आणि क्राईमने बनलेली गुंतागुंतीची सिरीज आहे.
एका बापाला आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या खुनाच्या बदल्यात तुरुंगवास होतो. ५ वर्षांनंतर मुलाच्या मावशीला मृत मुलाच्या बाबतीत एक असा पुरावा सापडतो की तिथून पुढे संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं.
ही सिरीज शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवून चाहत्यांना ती पाहण्यास भाग पाडते. शेवटच्या ��ोन भागात तर क्लायमॅक्स या सिरिजला एक वेगळीच कलाटणी देतो. त्यामुळं ही सिरीज नक्की पहा.
टीप - प्रथमच एखाद्या सिरीजबद्दल काहीतरी लिहीलं आहे. त्यामुळं काही चूक जाणवल्यास समजून घ्या.
#Netflix
यह है रंजीश की कहानी।
वह 38 वर्ष का एक बस कंडक्टर था। उसने अपनी पसंद की लड़की से प्रेम विवाह किया और उनकी एक बेटी हुई।
दो साल बाद उसकी ��त्नी उसे और उनकी बेटी को छोड़कर खाड़ी देश चली गई। वहाँ उसे एक दूसरा पुरुष मिला, उससे प्रेम हो गया और उसने रंजीश तथा अपनी बेटी—दोनों को छोड़ दिया।
रंजीश ने अगले 8 वर्षों तक अपनी बेटी को अकेले पाला। उसने अपना सारा प्यार, समय और मेहनत उसी की परवरिश में लगा दी।
फिर उसकी पूर्व पत्नी ने अदालत में मुकदमा दायर किया। रंजीश ने अपनी उस बेटी की अभिरक्षा (कस्टडी) के लिए पूरी ताकत से लड़ाई लड़ी, जिसे उसने अपने हाथों से पाला था। लेकिन अदालत ने बेटी की कस्टडी उसकी माँ और उसके सौतेले पिता को दे दी।
पहले उसने अपनी पत्नी को खोया। फिर व्यवस्था ने उससे उसकी बेटी भी छीन ली।
पूरी तरह टूट चुके रंजीश ने अंततः आत्महत्या कर ली।
क्या पुरुष के लिए भी कोई क़ानून की खिड़की खुली बची है कहीं
तो एक शाकाहारी मेंढपाळ असतो
जो त्याच्या Sheep🐑 ना पुस्तकं वाचून गोष्टी सांगे
एके दिवशी तो जातो
तो कसा जातो याचा शोध जी घेते त्या Sheepचं नाव Lily
तो गेल्यावर त्याची मुलगी तिथं येते जिला तिच्या स्वतःच्या आईचं नावही माहीत नसतं
त्या मेंढपाळावर एकतर्फी प्रेम करणारी त्याच गावात एक बाई अस��े ती त्याच्या मुलीला तिच्या आईचं नाव सांगते… Lily ♥️
अल्पशिक्षित असंस्कृतांना, सुशिक्षित अन् उच्चशिक्षितांवर राज्य करू देणारी आपली लोकशाही.
अशा घटनांत लोकप्रतिनिधींना तत्काळ पदावरून हटवलं पाहिजे. पण आपली व्यवस्था लोकशाहीच्या कातड्याखाली असणारी सरंजामी यंत्रणा आहे.
इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी पंडित नेहरूंचे नाव घेताच शेठजींच्या थोबाडावरचे हावभाव पाहण्यासारखे होते
जग काही शेठजींच्या " व्हॉट्सॲप महाविद्यालया "च्या येणार्या मेसेज आणि बातम्यावर चालत नाही
नेहरूंचा वारसा इतका अफाट आहे की त्यांच्या तुलनेत काही लोक अगदीच किरकोळ आणि खुजे वाटतात.
get a haircut every 2 weeks to stay sharp, wait 5 secs before answering the phone to control the rhythm, always arrive 15 mins early, stay away from free lunches, never talk about people who aren't in the room and when anger rises, wait 10 mins before reacting. these habits may look rigid but they're the hidden discipline of the elite.
नेटफ्लिक्सवर हार्लन कोबेन यांच्या नवीन मिस्ट्री-थ्रिलर सीरिजचा नवा विक्रम
प्रसिद्ध लेखक हार्लन कोबेन यांच्या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेली आय विल फ���इंड यू ही नवी थरारक मालिका नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमालीची यशस्वी ठरली आहे. डिजिटल पडद्यावर दाखल होताच अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत या सीरिजने तब्बल ३ कोटी १० लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. या विक्रमी कामगिरीसह ही मालिका २०२६ मधील सर्वात मोठी नवीन सीरिज म्हणून समोर आली आहे.
सॅम वर्थिंग्टनच्या मुख्य भूमिकेतील सीरिज जागतिक स्तरावर अव्वल
प्रसिद्ध अभिनेता सॅम वर्थिंग्टन याची मुख्य भूमिका असलेली ही आठ भागांची मिस्ट्री-थ्रिलर सीरिज प्रदर्शित होताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियतेच्या चार्ट्समध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. प्रेक्षकांना या मालिकेचे कथानक इतके भावले आहे की, ते एकाच बैठकीत संपूर्ण सीरिज सलग पाहत आहेत. सोश�� मीडियावरील सकारात्मक प्रतिक्रिया आणि जोरदार चर्चांमुळे या सीरिजची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिक वाढत असून नेटफ्लिक्सने स्वतः अधिकृतपणे या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.
यापूर्वीही हार्लन कोबेन यांच्या साहित्यावर आधारित अनेक मालिका नेटफ्लिक्सवर प्रचंड यशस्वी ठरल्या आहेत. 'आय विल फाइंड यू' ही मालिका देखील तीच परंपरा यशस्वीपणे पुढे चालवत असून, तिची कथा एका अशा रहस्याभोवती फिरते, जिथे म��ख्य पात्राला आपल्या भूतकाळातील अनेक दडलेल्या गुपितांचा सामना करावा लागतो.
गुंतागुंतीचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद
या मालिकेत आपल्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याचा दमदार परफॉर्मन्स आणि कोबेन यांची खिळवून ठेवणारी कथाकथन शैली यामुळे ही सीरिज प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली आहे. सोशल मीडियावर चाहते या मालिकेतील अनपेक्षित ट्वीस्ट्सचे आणि संपूर्ण स्��ारकास्टच्या कामाचे कौतुक करत असून अनेकांनी याला '२०२६ मधील सर्वोत्तम थ्रिलर' म्हणून गौरवले आहे.
कुटुंब, विश्वासघात आणि सूडनाट्याची भावनिक गुंफण
'आय विल फाइंड यू' ही मालिका केवळ थरार आणि मारामारीपुरती मर्यादित नसून, तिला एक गडद भावनिक किनार देखील लाभली आहे. कथानकामध्ये कुटुंब, नात्यांमधील विश्वासघात आणि सूडाची भावना यांसारख्या विषयांची मांडणी अतिशय प्रभावीपणे करण्यात आली आहे. मुख्य अभ���नेत्यासोबतच इतर सहाय्यक कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना उत्तम न्याय देत त्या जिवंत केल्या आहेत.
#entertainmentnews #hollywood #suspensethriller #ott #tenflix #viral #thodkyaat