राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी व योग्य प्रतिनिधित्व मिळण्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र, राजकीय मतभेदांचा परिणाम नगरसेवकांच्या कामावर आणि नागरिकांच्या विकासावर होऊ नये, ही माझी स्पष्ट भूमिका आहे.
पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी समान आणि न्याय्य संधी मिळावी, तसेच विविध समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे.
पुण्याचा विकास हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा आहे. त्यामुळे या विषयावर सकारात्मक हस्तक्षेप होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे.
#पुणे_मनपा
#विकासनिधी
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
This is seriously so scary our children are going to school everyday via this route. The local administration & authorities doing nothing…actually now there is no road….This needs to be fixed not sure what administration is waiting for? @navalMH@SunetraA_Pawar@ChDadaPatil@mohol_murlidhar
Even school management is very inefficient they are just seating idle bhagwan bharose.
Buddhadeb Bhattacharya did not resign after shooting people in Nandigram.
Mamata Banerjee did not resign after the R.G.Kar incident.
Rajiv Gandhi did not resign after the Bofors scandal.
Indira Gandhi did not resign after losing the election.
But Dharmendra Pradhan, after the question paper leak, resigned even after taking the re-examination, clearly, just to maintain the stability of the country.
Not everyone can take responsibility.
Not everyone can give up the illusion of power.
Dharmendra Pradhan Ji, salute to you.
Woman Takes on Pune Traffic Police at Mundhwa Chowk!
Pune | Mundhwa Chowk
A woman boldly confronted Pune traffic police at Mundhwa Chowk over mismanagement and chaotic traffic conditions. The incident was caught on camera and has now gone viral.
Fed up with the daily mess, she questioned the lack of traffic control and poor planning at one of the city's busiest junctions.
The video has struck a chord with many Punekars who face similar struggles on a daily basis.
Should citizens always be the ones raising their voices?
@PuneCityTraffic@PMCPune
#Pune #MundhwaChowk #TrafficTrouble #ViralVideo #PuneTraffic #CitizenVoice #TrafficWoes #Mundhwa #PuneNews #UrbanIssues
@LRWAPune Sir/Madam,
We apologize for the inconvenience caused. Please provide exact location of the complaint also share area pin code in order to assist you.
Thank you.
Entire road is block by some miscreants, which causing immense difficulties to people. This is Bharat Mata road goes from jakat naka Dhanori to Marthopolis school. What’s happening @PuneCityPolice can anyone block the road…@CPPuneCity this needs to be clear. @DlrwaPune@PuneCityTraffic
Dear Residents,
This is to inform you that BharatMata Road has been blocked due to a hump of mud placed across the road. This obstruction is causing inconvenience and disrupting the flow of traffic in the area.
Regards
🙏LRWA🙏
हे पहा मुस्लिमांचे कैवारी...
महाराष्ट्रात 100 टक्के हिंदू समाज म्हणतोय वक्फ बोर्ड कायदा रद्द करा, संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस @PawarSpeaks गटाच्या खासदार @supriya_sule यांनी विरोध केला. मूठभर मुस्लिम मतांसाठी करोडो हिंदूंच्या भावनेला ठेच पोहचवणाऱ्या सुप्रियाताईचा जाहीर निषेध!
गेल्या अनेक वर्षांपासून वडगावशेरी मतदारसंघात ‘आखाड महोत्सव’ साजरा केला जातो. मतदारसंघातील नागरीक, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र आप्तेंष्ट यांच्यासाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो. दरवर्षी हजारो जण या जेवणाचा आनंदाने आणि हक्काने आस्वाद घेत असतात. यंदाही पूर्वनियोजनाप्रमाणे आज (शुक्रवार) ‘आखाड महोत्सवा’चं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु गेली दोन दिवस शहरात पावसामुळं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन या संकटाला अनेकांना सामोरं जावं लागलं.
माझ्या वडगावशेरी मतदारसंघातही शांतीनगर, आशानगर, भारतनगर, यंशवतनगर, कलवड वस्ती, साईनाथनगर या भागातील अनेक कुटुंबांना या पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. काल कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीने या सर्वांना सर्वतोपरी मदत करण्याचा आम्ही कसोशिने प्रयत्न केला. आजही परिस्थिती शंभर टकके पूर्वपदावर आली नसल्याने अशा परिस्थितीत ‘आखाड महोत्सव’ साजरा करणं योग्य वाटलं नाही. कारण ज्यांच्यावर पूरस्थिती ओढवली ती सर्व माणसं नेहमीच माझ्या सुख-दुःखात सहभागी झालेली आहेत. माझ्याच कुटुंबाचा ती एक भाग आहेत. त्यामुळं ते अडचणीत असताना ‘आखाड महोत्सव’ साजरा करणं शक्यच नव्हतं.. परंतु या कार्यक्रमाची सर्व तयारी आधीच झालेली असल्याने हा कार्यक्रम औपचारीपणे साजरा न करता या पूरग्रस्तांना जेवण देण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आणि कार्यकर्ते व मित्रपरिवारानेही ही कल्पना उचलून धरली. त्यानुसार जेवण तयार करुन आणि त्याचे पॅकेट तयार करुन वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी असलेल्या सुमारे ३ हजारहून अधिक पूरग्रस्तांपर्यंत आम्ही सर्वांनी मिळून हे पॅकेट पोचवले. आज अडचणीत असलेल्या आणि नेहमीच माझ्या पाठीशी असलेल्या माझ्या जनतेची या माध्यमातून मला सेवा करता आली, याचं मनापासून समाधान आहे…
@AskAnshul Renowned Archaeologist Mr.K. K. Muhammed is telling about the evidence of the existence of Shri Ram Mandir in Ayodhya.
Javed Miandad Pakistan ki haar se buakhla gaya hai 😂😂
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला माझा जाहीर पाठिंबा आहे. राज्य सरकारने त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यासंबंधीच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले आहे. त्यावर सरकार तातडीने आणि सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.
@Dwalsepatil Pls. Note today's @bergman#triathlon event at Dimbe was cancelled by locals even when we had all the permissions, disappointed atheletes from all over #Bharat had to go back midway into event, this was done to show their strength against you but we were victims!
पोरवाल रोड(धानोरी) ची अवस्था. आगत्य/तोरणा हॉटेल समोरील रस्ता. एवढे मोठ्ठे खड्डे झालेत की दुचाकी वरून जाताना गाडीचा तोल जातो. अपघाताची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी. (पावसाळ्यापूर्वी होईल अशी अपेक्षा)
@PMCPune@LRWAPune@suniltingre@PRWA_Charholi@PWC_Charholi
गेल्या ६ वर्षात नागरिकांनी भरलेला लाखो रुपयांचा टॅक्स तरी रस्त्यांची दुरवस्था ज्यामुळे कित्येक अपघात, कचरा, भामा आसखेडच्या नावानी जनतेच्या तोंडाला पुसलेले पान , सोइंचा आभास, DP रस्त्याच्या कामांची नुसत्या घोषणा, स्थानिक प्रश्नासाठी आमदाराला कर्वालागणार उपोषण येवढं असताना सुद्धा
@suniltingre@LRWAPune@PorwalRoad@RoadPorwal@suhasvtingre@pravin2650 Thank you, @suniltingre sir for your continuous efforts . I hope administration will also remove junk vehicles as well as the fish market from the DP road. Otherwise it's just going to shift the congestion point on Dhanori road which will be even worse.
We support our respected MLA @suniltingre
MLA Sunil Tinge ji to protest against pending issues at PMC for pending roads developement,water supply etc.
No progress from @PMCPune and resident pay crores into taxes since last 5 years.
Thursday, 6th April, 10 AM
Pune PMC Bhavan