प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरु करणारे माझे प्रिय बंधू खा. पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा! तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@parthajitpawar
एका बाजूला देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य पेपरफुटीमुळं अंधारात आहे, तर दुसऱ्या बाजूला या गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवणारे पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल २१ वा दिवस आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्याची मागणी होऊनही सरकार मात्र ढिम्म आहे. माध्यमांवर अघोषित बंदी घालून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा सत्तेचा अहंकार आणि विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवणारी हुकूमशाही वृत्ती आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेण्यामागे सरकारचं कोणतं मोठं गुपित दडलं आहे?
पगार आमदारकीचा घेऊन भाजपच्या आय. टी सेलसाठी काम करणारे कांदिवलीपुत्र
@BhatkhalkarA यांची उरली सुरली लायकी काढतांना ठाकरेंचे निष्ठावंत सेना आमदार
सन्माननीय भास्कर जाधव 👇👇👇
न्यूझीलंडचा पत्रकार : नरेंद्र मोदी कधीच पत्रकार परिषद का घेत नाहीत?
साहेब : कारण भारताची बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते; त्यांना थेट भाषणेच हवी असतात.😂😂
लॉजिकला पार अश्व लावलेत भाऊंनी
कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्र्याची बैठक पंचतारांकित हॉटेल मध्ये...
मोशी दुर्घटनेला 64 तास उलटले... तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध पूर्ण झालेला नाही.
संकटाच्या अशा प्रसंगी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करताना दिसायला हवे होते. मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्येक मिनिटाचा आढावा घेतील, सर्व यंत्रणांना जबाबदार धरतील आणि बचावकार्यातील प्रत्येक अडथळा दूर करतील, अशी जनतेची अपेक्षा होती. पण त्याऐवजी हॉटेलमधील बैठकीतून आढावा घेतल्याचे चित्र समोर आले.
64 तास उलटूनही शोधकार्य का रखडले? आवश्यक यंत्रणा वेळेत उपलब्ध करण्यात सरकार अपयशी ठरले का? या विलंबामुळे जर एखादा जीव धोक्यात आला असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार?
संवेदनशील प्रसंगी नेतृत्व एसी हॉलमधील बैठकीत नव्हे, तर दुर्घटनास्थळी दिसते. महाराष्ट्राला आता प्रसिद्धीचे फोटो नकोत; उत्तरदायित्व, निर्णयक्षमता आणि परिणाम हवेत.
समृद्धी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य उभं राहिलं आहे…
पण मुख्यमंत्र्यांच्या मते काळजीचं काही कारण नसावे.
३ वर्षांनीही बहुतेक टेस्टिंग लेयरच सुरू असावं 😃
“इन दिनों तमाम पार्टियों के लोग अपन पार्टी छोड़ कर एक ही पार्टी में शामिल हो रहे हैं - BJP
BJP को अपने कार्यालय के बाहर लिखवा लेना चाहिए - The Finest and Most Trusted Dry Cleaners in the Country
दाग़ ढूंढते रह जाओगे”
यही सब सुन कर ED के पेट में दर्द शुरु हो गया 🥴
आता भक्तांना कुत्ते आणि भाड्याचे टट्टू असे म्हटले तर भूषणावह वाटेल
फडणवीसांमुळे या शब्दाला संसदीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.. आणि हे प्रतिष्ठित शब्द आता भक्तांसाठी लागू होतात...
महाराष्ट्राचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांचे चिरंजीव शिवराज यांच्या प्रकृतीची लीलावती इस्पितळात जाऊन विचारपूस केली,
शिवराज यांची प्रकृती सुधारत आहे,
यावेळी मनोज दादा यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या!
जय महाराष्ट्र!
ED की छापेमारी के बाद भी शेखर सुमन नहीं मान रहे हैं.
पूरे दिन इनके सहयोगी के यहां रेड पड़ी. और शाम को ये BJP को रगड़ते हुए स्क्रीन पर दिख गए. मतलब, इस आदमी को तनिक भी डर नहीं लग रहा है.
फिल्म निर्माता धर्मेश संगानी के ठिकानों पर ED की छापेमारी
धर्मेश संगानी फिल्म निर्माता हैं। उन्हें अभिनेता शेखर सुमन का करीबी सहयोगी बताया जाता है।
शेखर ने हाल ही में यूट्यूब शो शुरू किया है, जिसमें वह अक्सर सरकार की आलोचना करते दिखते हैं।