The cockroach movement is an expression of huge anger and frustration experienced by the youth of this country. Rather than terming them anti-national, Modi govt shud address their issues. AAP supports their demands. The Prime Minister must sack the education minister immediately.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळणारा युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे युवकांमधील असंतोषाची खदखद आहे. NEET, CBSE परीक्षेत घातलेला घोळ तसेच केंद्र शासनाच्या अनेक चुकीच्या धोरणांचा थेट परिणाम झाल्याने देशातील युवा वर्��� पेटून उठला आहे. देशातील युवकांच्या हितासाठी असलेल्या या आंदोलनाला एक युवक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
NEET आणि CBSE मधील घोळाला जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे.
@Cockroachisback
@abhijeet_dipke
#CJP #CockroachJantaParty #Jantarmantar #CJPProtest #NEET2026 #CBSE
@MSEDCL Consumer No: 001526671399
My May electricity bill is ₹10,390, which is unusually high. In the last 3 years, I have never rcvd such a bill. Kindly check the meter & billing details & issue a revised bill.
I will not be able to pay this bill until the issue is resolved
@MSEDCL Consumer No: 001526671399
My May electricity bill is ₹10,390, which is unusually high. In the last 3 years, I have never rcvd such a bill. Kindly check the meter & billing details & issue a revised bill.
I will not be able to pay this bill until the issue is resolved.
Req @RailMinIndia@drmbct pls deploy regular TC on the 8:28 AM AC EMU local frm Virar-Churchgate. train is extremely crowded every day. it appears that many passengers may be traveling without valid AC tickets.Kindly conduct continuous ticket checking drives for at least 1 week
रेशनकार्ड
रेशनकार्ड संदर्भातील सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. नागरिकांना त्यासाठी कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही.
https://t.co/6tiO1KGxLv
#आपले_सरकार
"The Co (TCS Nashik) is now being shut down in coming days. Why did their HR not stop this 'Corporate Jih@d' happening in Co? Are these Cos meant to provide jobs or promote Jih@d? In our Maharashtra, no form of Jih@d will be tolerated"- .@NiteshNRane
Sir, I request u to kindly look into activities of TISS in Mumbai. It has already become 'JNU of Mumbai' viciously corrupting minds of Youth with Urban Naxal Agenda.
Booked my LPG refill on April 3rd. Today is April 7th and it’s still not delivered.
Can someone tell me how many days it usually takes to receive an LPG refill after booking? #LPG#GasDelivery#Delay@BPCLimited
राष्ट्राय स्वाहा.... या हेतूने प्रेरित पक्ष म्हणजे भाजपा!
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता संमेलनात विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर जी, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण जी आणि भाजपा मुंबई अध्यक्ष मा. अमीत सा���म जी यांच्यासोबत उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
पक्षाची यशस्वी परंपरा समजून घेऊन ती लोकांसमोर मांडणे हे भाजपाच्या कार्यकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे. हा पक्ष म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी मातृतुल्य अशी संघटना आहे. केवळ सत्ता स्थापनेसाठी स्थापन झालेला हा पक्ष नसून “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम” या ध्येयाने प्रेरित, राष्ट्रसेवा आणि समर्पणाची अखंड परंपरा जपणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश सागर, आमदार प्रविण दरेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, महामंत्री सुनिल राणे, महामंत्री माधवी नाईक, निरंजन डावखरे, उपाध्यक्ष केशव उपाध्याय, गटनेते गणेश खणकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
#47YearsOfNationFirst #BJP #Maharashtra #AshishShelar
��ा. राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन येथे आज मा. सुनेत्रा अजित पवार जी यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलो.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९९ येथील दुर्गा वहिनी सेवा मित्र मंडळाच्यावतीने अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठान वर्षपूर्ती उत्सवानिमित्त आयोजित ��ार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला.
यावेळी वॉर्ड ��ध्यक्ष प्रसाद जाधव, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#जय_श्री_राम #JaiShreeRam #AshishShelar