This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबा�� आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
Captain Smit Machchhar is a HERO.
In the face of the gravest danger and despite being seriously injured, he showed immense courage and an unwavering resolve to protect the lives of others.
His valour helped save hundreds of lives and avert a great tragedy.
India is proud of Captain Machchhar.
Praying for his speedy recovery, renewed strength and good health.
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery.
Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air disaster.
He saved the lives of 174 people, including Israeli citizens and other nationals.
I wish Captain Machchhar a speedy and full recovery.
He is a true hero.
The Central Board of Direct Taxes (CBDT) has decided to extend the due date of furnishing of Return of Income for Assessment Year 2026-27 in the case of persons mentioned at S. No. 2 in the Table below Explanation 2 to sub-section (1) of section 139 of the Income-tax Act, 1961 from 31st October, 2026 to 21st November, 2026.
Accordingly, the 'specified date' for furnishing of the report of audit under the provisions of the Income-tax Act, 1961 for Assessment Year 2026-27, in the case of such persons, stands extended to 21st October, 2026
Press Release Issued.
आपण रोज आरतीनंतर जे 'घालीन लोटा���गण' हे प्रसिद्ध भजन म्हणतो, ते कोणा एकाच कवीने लिहिलेलं नाहीये बरं का!
या भजनातील वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी लिहिली आहेत आणि ती एकत्र करून हे सं��ूर्ण भजन बनलं आहे.
* पहिले कडवे: 'घालीन लोटांगण...' हे संत नामदेव यांनी १३ व्या शतकात लिहिलं आहे.
* दुसरे कडवे: 'त्वमेव माता पिता त्वमेव...' हे आदिशंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातील असून ते आठव्या शतकातलं आहे.
* तिसरे कडवे: 'कायेन वाचा मनसेंद्रियैवा...' हे श्रीमद्भागवत पुराणातून घेतलंय, त्यामुळे त्याचं नक्की शतक सांगता येत नाही.
* चौथे कडवे: 'अच्युतं केशवम्...' हे सुद्धा आदिशंकराचार्यांच्या अच्य���ताष्टकमधलं म्हणजे आठव्या शतकातलं आहे.
* शेवट (समारोप): 'हरे राम हरे राम...' हा महामंत्र तर ख्रिस्त जन्माच्या १५०० वर्षं आधीचा मानला जातो.
म्हणजे बघा, हे भजन कोणत्याही एका देवासाठी नाही आणि एकाने लिहिलेलंही नाही. पण हे सगळं मिश्रण इतकं गोड आहे की आरतीनंतर सगळेजण त्यात पूर्णपणे तल्लीन होऊन जातात. रचना कोणीही केली असो, ��र ती आपण मनापासून आणि प्रेमाने गायली, तर ती देवापर्यंत पोहोचतेच!
My heartfelt gratitude for the wishes, affection and blessings that have poured in from all across.
Every word of warmth is deeply cherished and gives me renewed strength to serve our people.
I also appreciate everyone engaged in Seva activities throughout the day.
Let us together continue to build a Viksit Bharat.
Some gestures remain very special!
#AshirwadKaDiya is one such expression of affection that has deeply touched me.
Every blessing strengthens my resolve to serve our beloved Bharat with even greater devotion.
145 करोड़ भारतीयों के जीवन में सुख, समृद्धि, सुरक्षा एवं स्वाभिमान का नवप्रभात लाने हेतु अविराम राष्ट्रयज्ञ में समर्पित, विश्व के सर्वाधिक लोकप्रिय राजनेता, 'एक भारत-श्रेष्ठ भारत' के स्वप्नद्रष्टा, 'नए भारत के शिल्पी' और हमारे मार्गदर्शक आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक बधाई।
‘Nation First’ के पावन संकल्प, कर्मनिष्ठा एवं लोक-कल्याण के प्रति आपका समर्पित जीवन 'विकसित भारत' के ध्येय को साकार करने का प्रेरणास्रोत है। आपके नेतृत्व में भारत आत्मनिर्भरता, सुशासन, सांस्कृतिक पुनर्जागरण तथा वैश्विक प्रतिष्ठा के नवीन कीर्तिमान स्थापित कर रहा है।
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम से प्रार्थना है कि आपको उत्तम स्वास्थ्य एवं सुदीर्घ व यशस्वी जीवन प्रदान करें।
#HappyBdayPMModi
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपाच्या प्रांगणात हजारो महिलांच्या उपस्थितीत “सा��ुदायिक अथर्वशीर्ष पठण” कार्यक्रम संपन्न झाला.
#shrimant #bappamorya #bappa #dagdusheth #pune
देशवासियों को गणेश चतुर्थी की अनंत शुभकामनाएं। विघ्नहर्ता के दर्शन और पूजन का यह पावन पर्व सबके जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। उनके दिव्य आशीर्वाद से सभी के प्रयास सफल हों और राष्ट्र निरंतर प्रगति के पथ पर आगे बढ़ता रहे, यही कामना है। गणपति बाप्पा मोरया!
मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्॥
हरतालिका आणि गणेश चतुर्थी ह्यावर्षी दोन्ही एकाच दिवशी आलेत.
*सोमवार, १४ सप्टेंबर २०२६* ला हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी दोन्ही आहेत.
हा योग का जुळला?
- भाद्रपद शुद्ध तृतीया - १३ सप्टेंबर सकाळी ७:०८ ला सुरू होते आणि १४ सप्टेंबर सकाळी ७:०६ ला संपते.
- भाद्रपद शुद्ध चतुर्थी - १४ सप्टेंबर सकाळी ७:०६ ला सुरू होते.
नियम असा आहे की हरतालिकेचा उपवास सूर्योदयाला तृतीया असलेल्या दिवशी करतात, आणि गणेश चतुर्थी मध्यान्हाला चतुर्थी असलेल्या दिवशी करतात. त्यामुळे दोन्ही सण १४ तारखेलाच आले आहेत.
*पूजेचं काय करायचं?*
खूप जणींना वाटतंय की हरतालिका पूजा ७:०७ च्या आधीच करावी लागेल, पण तसं नाही. तिथी ही फक्त कोणत्या दिवशी उपवास करायचा हे ठरवण्यासाठी असते. पूजा तुम्ही ब्रह्म मुहूर्तापासून दुपारपर्यंत कधीही करू शकता.
पंचांगानुसार शुभ मुहूर्त:
- *हरतालिका प्रातःकाल पूजा मुहू��्त:* सकाळी ६:०५ ते ७:०६ (नाशिक/दिल्ली पंचांग - स्थानिक सूर्योदयानुसार थोडा फरक पडेल)
- *ब्रह्म मुहूर्त:* पहाटे ४:३२ ते ५:१९
- *अभिजीत मुहूर्त:* दुपारी ११:५२ ते १२:४१
त्यामुळे सकाळी लवकर हरतालिकेची मातीची शिवलिंग पूजा करून, त्यानंतर गणपती स्थापना करू शकता. हा दुर्मिळ योग मानला जातो - एकाच दिवशी शिव-पार्वती आणि सोबत प्रथम पूज्य गणपतीची आराधना करण्याची संधी मिळते आहे.
श्रीमहंत सुधीरदास महाराज नाशिक