@AppleSupport@AppStore
Kindly help with escalation metrics as there was an unauthorised subscription charged to my account yesterday. Need someone to connect so that I could give details and get refund for the same.
@waglenikhil@waglenikhil साहेब, आम्ही लहान असताना जेवढं मोठं उत्तर तितकं चांगलं एक्झामिनर वर इंप्रेशन असा समज होता. त्यामुळे ज्या मुलांकडे लिहायला काही नसायचं, ते २-३ समास आखायचे पेपर वर. म्हणजे त्याच कंटेंट मध्ये १ पानी उत्तर २-२.५ पानी व्ह्यायचं.
मैदानावर सभेऐवजी रस्त्यावर मोर्चाचे करण!
@waglenikhil अहो @waglenikhil पण तुमचे सविधान प्रेमी आणि सविधान वाचवणारे बुगु बुगु गाड्या फोडायला लागले, तर मग तुमच्या लेखी जे संविधान मारक विरोधी आहेत, त्यांच्याकडून कशाला गांधी बनण्याची अपेक्षा करताय??
आधी स्वतःच निस्तरा!
@Prksh_Ambedkar Any proofs of those guys being from RSS?
Constitution ha shabd vaparla mhanje aapan je mhanalo te khara, asa hot nahi.
Jara naavachi tari laaj theva!
@gajabhauX फरक हाच आहे रे गजा, तुमच्या कंपनीतले लोक बाहेरील ज्यांना, भारतीयांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण करायचा होता अश्या फिरंग्यांचे लिखाण प्रमाण वाटते आणि आम्हाला राष्ट्रभक्तांचे! ब्राह्मणाना शिव्या घातल्या की पितरं गेली स्वर्गात असा समज चालू ठेवा. घंटा फरक पडतो! वक्त प्रमाण है!
I am deeply saddened by the loss of civilian lives in the recent Pakistani aerial strikes on Afghanistan. A tragedy that claimed the lives of women, children, and aspiring young cricketers who dreamed of representing their nation on the world stage.
It is absolutely immoral and barbaric to target civilian infrastructure. These unjust and unlawful actions represent a grave violation of human rights and must not go unnoticed.
In light of the precious innocent souls lost, I welcome the ACB’s decision of withdrawing from upcoming fixtures against Pakistan. I stand with our people at this difficult time, our national dignity must come before all else.
@waglenikhil@waglenikhil You chose to leave your job because you didn’t find it appropriate. Then why are you blaming those who are in there? You do what you feel is right, they’re doing what they want.
मला रूल पटत नाही म्हणून मी नाही खेळणार, पण त्याच खेळात कॉमेंट्री मात्र करणार!
@waglenikhil वागळे कडे बघून एक गोष्ट मात्र सोप्पी होते! सारखं सारखं जातीयवादावरून ब्राह्मण आणि उच्च वर्णियांना शिव्या घालणारे स्वतःच किती मोठे जातीयवादी ढोंगी आहेत हे सहज पटवून देत येते कोणालाही.
@ashish_jadhao जातीयवाद जातीयवाद इतके वेळा तुमच्यासारखे लोक बोलतात की नक्की जातीयवाद समाजात असल्याचा फायदा कोणाला होतो आहे हेच कळत नाही. प्रत्येक गोष्टीत ब्राह्मण, हिंदू आणि मनुवदाला शिव्या घातल्या की आपण उदारमतवादी दिसणार, या सडकछाप ट्रेंड मुळेच अंडरकरंट काय आहे हे समजत नाही तुम्हाला.