श्रीकृष्ण म्हणतात...
लोकांच्या टाळ्यांवर आणि शिव्यांवर कधीच जगू नका.
कारण कौतुक असो वा टीका, दोन्हीही स्वार्थापोटी होतं.
तुमची किंमत देवाने ठरवली आहे, या स्वार्थी जगाने नाही..!💯😌
कोळ्याच्या पोराला लहानपणापासून एकवाक्य शिकवलं जातं
मासेमारी करताना हातातनं एखादा मासा सटकला तरी नाराज व्हायचं नाही कारण समुद्र लय मोठा आहे
नीट बघायला गेलं तर हे सगळ्यांना लागू आहे
स्पर्धा परीक्षेच्या तरुणाईला
ब्रेकअप झालेल्या मुलामुलींना
नवीन उद्योग सुरूकेलेल्या उद्योजकाला
Workplace is for income, not belonging.
- Skip after work hangouts
- Avoid weekend bonding plans
- Keep lunch breaks personal
Professional distance prevents drama.
“संसार हा दोघांचा असतो, पूर्ण गावाचा नाही…”
ही ओळ वाचताना क्षणभर थांबावंसं वाटतं. कारण आपल्या आयुष्यातील बर्याच गोंधळांची सुरुवात इथूनच होते आपण स्वतःचा संसार सोडून इतरांच्या मतांचा संसार करायला लागतो तेव्हापासून.
संसार म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांच्या बाजूने उभं राहणं असतं. दोन माणसं आपापल्या स्वप्नांसह, अपूर्णतेसह, भीतीसह एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि “आपण” बनण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रयत्न तेव्हाच तुटतो, जेव्हा बाहेरच्यांच्या कुजबुजेला घरात जागा दिली जाते. आजूबाजूच्यांची मतं, नात्यांची मोजमापं, आणि समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांच्या ओझ्याखाली कधी कधी प्रेमही दमून जातं.
“जर स्वतःची बुद्धी वापरता येत नसेल…”
ही ओळ जास्त बोचरी आहे. कारण आपल्याला निर्णय घ्यायला शिकवलं जातं, पण जबाबदारी घ्यायला नाही. स्वतःचा मेंदू बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या सल्ल्यावर आयुष्य चालवलं की चुका ठरलेल्या असतात. प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी, प्रत्येक नात्याची भाषा वेगळी. तरीही आपण सार्वत्रिक सल्ले लागू करतो आणि मग नातं तुटलं की दोष प्रेमाला देतो.
“तर दुसऱ्याच्या आईच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नसतं…”
इथे थांबून विचार करा. आपण बोललेला एक शब्द, दिलेला एक सल्ला, पेरलेला एक संशय—तो दोन जणांच्या आयुष्यावर किती खोल जखम करू शकतो? समोरचे चेहरे दिसत नाहीत म्हणून शब्द हलके वाटतात. पण त्या शब्दांचं वजन त्यांच्या आयुष्यावर पडतं रात्रींच्या झोपेवर, सकाळच्या हसण्यावर, आणि भविष्यातल्या विश्वासावर.
संसार टिकतो तो प्रेमाने, संवादाने आणि समजुतीने. गाव काय म्हणेल, नातेवाईक काय बोलतील, लोक काय ठरवतील यापेक्षा “आपण एकमेकांसाठी काय आहोत?” हा प्रश्न महत्त्वाचा. कारण शेवटी घराच्या भिंतींमध्ये राहणारी माणसं दोनच असतात; बाहेरचे आवाज बाहेरच थांबतात.
आज गरज आहे ती सीमा ओळखण्याची कोणाचं मत ऐकायचं आणि कोणाचं दुर्लक्ष करायचं, हे ठरवण्याची. प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही; प्रेम म्हणजे एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारण्याची हिंमत. आणि हिंमत तेव्हाच येते, जेव्हा निर्णय आपले असतात.
म्हणूनच
संसार दोघांचा असू द्या.
निर्णय बुद्धीने घ्या.
आणि दुसऱ्यांच्या आयुष्यावर हात ठेवण्याआधी, आपल्या शब्दांची जबाबदारी स्वतःवर घ्या.
कारण नातं तुटलं की आवाज शांत होतात, पण जखमा उरतात...
There are ~66,000 Indians with ₹100 crore+ net worth.
Most people imagine: Celebrities. Influencers. Startup founders.
Reality is very different 👇
~70% are business owners — factory promoters, chemical manufacturers, pharma companies, auto ancillaries, EPC contractors. Boring businesses. Predictable cash flows. Decades of compounding.
~15% are real-estate families — land held for 20–30 years, redevelopment, warehousing, industrial parks. Wealth built slowly, unlocked suddenly.
Only ~10% are pure stock-market investors. They didn’t trade daily. They held concentrated bets for years and avoided lifestyle inflation.
<5% are celebrities & public figures. Visibility ≠ wealth.
Most of them: • Are 45–65 years old
• Live low-profile lives
• Don’t sell courses
• Don’t flex cars
• Don’t chase attention
Over 55% started middle-class, not rich.
Their edge wasn’t luck — it was ownership + time.
Hard truths: Salary alone almost never gets you there.
Motivation reels don’t compound.
₹100 crore takes 20–30 years of patience.
The richest people you’ll never see on social media
are busy running balance sheets, not posting screenshots.
Ownership compounds. Noise doesn’t.
HOW TO BE IN THE TOP 1%:
1. Trust no one more than yourself.
2. Don't chase anyone - become someone worth chasing.
3. Cold showers? Train your will, not your comfort.
4. Workout like your life depends on it - because it does.
5. Focus on YOU. Everyone else is noise.
6. Pretend there's no Plan B - then act like it.
7. Don't be led by emotion - lead it.
8. Honor those who shaped you family, day ones.
कुठे अजिंठा वेरूळची, गडकिल्ल्यांची निर्मिती करणारे लोकं आणि कुठे झाटभर पाऊस पडला की तुंबणाऱ्या रोड ची निर्मिती करणारे आजचे इंजिनियर्स. डिग्री आहे म्हणुन कोण इंजिनियर होत नाही.